Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारी सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. यापार्श्वभूमीवर सध्या बांगलादेशात अनेक पक्षांमध्ये वाद सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या निवडणुकांवर लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 04:18 PM
Bangladesh elections 2026

Bangladesh elections 2026

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात संसदीय निवडणुकीची रणधुमाळी
  • ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला
  • जाणून घ्या सध्या काय परिस्थिती बांगलादेशात
Bangladesh Elections 2026 News Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदीय निवडणुका होणार आहे. या निवडणुकीकडे दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे. सध्या याच पार्श्वभूमीवर बांगलादेशात प्रचंड राजकीय वातावरण तापले आहे. जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP)मध्ये जोरदार रंगत सुरु आहे.  BNP अध्यक्ष तारिक रहमान सध्या पंतप्रधान पदाचे दावेदार ठरत असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

आईप्रमाणे मुलगा रचणार का इतिहास?

शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या पक्ष अवामी लीगवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्याकडे आहे. आपल्या आईप्रमाणे सत्ते येऊन तारिक इतिहास रचणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. तारिक रहमान बांगलादेशच्या माजी महिला पंतप्रधान खालिदा जिया (Kahleda Zia) यांचे सुपूत्र आहेत. खालिदा जिया यांच्या निधनानंतर बीएनपीची सुत्रे रहमान यांच्याकडे आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आघाडीवर आला आहे. तारिक रहमान हे धोरणात्कम विचारसरणीचे आणि तळागाळातील नेटवर्क मजबूत करणारे नेते म्हणून ओळखले जातात

तारिक रहमान समोरील आव्हाने

  • सध्या तारिक रहमान यांच्यासमोर अनेक आव्हाने आहे. आतापर्यंत तारिक रहमान गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात राहत होते. त्यांच्या या दिर्घअनुपस्थितीचा विरोधकांना फायदा करुन घेतला आहे.
  • तारिक रहमान यांनी स्वत:ला लोकशाही समर्थक म्हणून सादर केले आहे. त्यांच्या समोर केवळ देशात लोकशाही पुनर्स्थापना करणे, स्वतंत्र निवडणूक आयोग, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याची आव्हाने आहेत.
  • तसेच त्यांनी पक्षात एकजुटता टिकवून ठेवणे, कट्टरपंथींयांचे वाढते वर्चस्व रोखणे ही दोन सर्वात मोठी आव्हाने आहेत.
  • याच वेळी बांगलादेशच्या निवडणुकांवर आंतरराष्ट्रीय समुदाय देखील लक्ष ठेवून आहे.
  • रहमान यांच्या मार्गात त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या खटल्यामुळे अनेक कायदेशीर अडचणी देखील आहेत.
ही परिस्थिती पाहता तारिक रहमान बांगलादेशचे राजकीय भविष्य घडवू शकतील का?याची सध्या जोरदार सुरु आहे. शिवाय सध्या बांगलादेशात हिंसाचाराचा वातावरण सुरु आहे. या परिस्थितीला ते सुधारु शकतील असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे. १२ फेब्रुवारी २०२६ च्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका देशाच्या स्थिरतेसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहे. पण सध्याच्या अस्थिर परिस्थिती पाहता बांगलादेशाच्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे सांगणे देखील कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं

Web Title: Bangladesh election 2026 battle for the parliamentary elections begun this leaders reputation at stake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Khaleda Zia
  • World news

संबंधित बातम्या

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
1

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
2

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी
3

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
4

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.