Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात २०२४ मध्ये हसीनाच्या पतनानंतर पहिलीच लढत होत आहे. आज बांगलादेशात संसदीय मतदान सुरु आहे. आतापर्यंत मोहम्मद युनूस आणि आणखी नेत्यांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 02:15 PM
Muhammad Yunus and Sheikh hasina

Muhammad Yunus and Sheikh hasina

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात आतापर्यंत अंदाजे ३३% मतदान
  • मोहम्मद युनूस यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • शेख हसीनाला दिला हा इशारा
Bangladesh Election 2026 News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) आज(१२ फेब्रुवारी) संसदीय निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी आतापर्यंत ३३% मतदान झाले असून देशातील सुमारे ३२,००० मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. २०२४ ऑगस्टमधील शेख हसीना सरकारच्या पतनानंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या निवडणुकीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानांतर त्यांनी देशाला नवीन बांगलादेश निर्माण करण्याची संधी मिळाले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी लोकांना उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी निवडणुकीला बांगलादेशचा नवा जन्म म्हणून संबोधले असून लोकांनी जुन्या राजवटीला नाकारले असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांनी युनूस यांनी आपल्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारवर निशाना साधला आहे.

Bangladesh interim Chief Adviser Muhammad Yunus casts vote in historic election Read @ANI Story | https://t.co/3vU5lgyc3s#MuhammadYunus #Bangladesh #BangladeshElections pic.twitter.com/g6tWLRbbk5 — ANI Digital (@ani_digital) February 12, 2026

याशिवाय बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार तारिक रहमान यांनी देखील आपल्या कुटुंबासह मतदान केले आहे. मतदानादरम्यान त्यांनी, महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, BNP चे पहिले प्राधान्य हे महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे राहिल. तसेच मागील सरकारने देशाचे नुकसान केले असून त्यांचा पक्ष सत्तेत आला तर बांगलादेशची पुनर्बांधणी आणि सुरक्षा मजबूत करण्यावर भर देईल असेही रहमान यांनी म्हटले.  तसेच जमात-ए-इस्लामीच्या प्रमुखांनी देखील मतदानाचा हक्का बजावला आहे. जमातचे नेते शफीकुर रहमान यांनी लोकांना मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.

मतदानाच्या दिवशी हिंसाचार

पण याच वेळी बांगलादेशात रक्तरंजित खेळही सुरु आहे. खुलाना येथे बांगलादेश नॅशन पार्टी आणि जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांमध्ये झटापट झाली आहे. या संघर्षात BNP पक्षाच्या एका नेत्याचा मृत्यू झाला आहे. याच वेळी मुन्शीगंज-३ आणि गोपालगंज सदर भागात मतदान क्रेंद्रांबाहेर देखील बॉम्ब स्फोट झाला असल्याचे वृत्तही समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. सध्या या स्फोटात एक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याला आणि १४ वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाले असल्याचे वृत्त मिळाले आहेत.

Scuffle reported at Mirpur, during Bangladesh Elections. But no major incident of violence reported in the country so far since voting began earlier today. pic.twitter.com/gTPEnCAVQy — Sidhant Sibal (@sidhant) February 12, 2026

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मतदानानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी हसीनाला कोणता इशारा दिला?

    Ans: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसचे त्यांनी लोकांना मतदानात उत्साहाने सहभागी होण्यास सांगितले आहे. याशिवाय बांगलादेशचा नवा जन्म झाला असून जुन्या राजवटीला लोकांनी नाकारले असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे हसीना सरकारवर निशाणा साधला आहे.

  • Que: आतापर्यंत बांगलादेशात किती टक्के मतदान झाले आहे?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत बांगलादेशात ३३% मतदान झाले असून ३२,००० मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे.

Web Title: Bangladesh elections 2026 muhammad yunus voting sheikh hasiana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?
1

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?
2

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
3

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?
4

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.