• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Bangladesh Elections 2026 Bnp Leader Killed Jamaat Clash

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात सध्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. पण याच दरम्यान BNP आणि जमातच्या गटात मतहेराफेरीरुन संघर्ष झाला असून यामध्ये एका BNP नेत्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 01:28 PM
Bangladesh elections 2026

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बांगलादेशात मतदाना दिवशी BNP आणि जमातमध्ये संघर्ष
  • संघर्षात BNP च्या नेत्याचा मृत्यू
  • मतहेराफेरीवरुन पेटला वाद
Bangladesh Election 2026 News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) आज संसदीय निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. बांगलादेश निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४२,६५१ मतदान केंद्रांपैकी ३२,७८९ मतदान केंद्रांवर अंदाजे ३३% मतदान झाले आहे. दरम्यान याच वेळी बांगलादेश नॅशन पार्टी (BNP) आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांमध्ये मत हेराफेरीवरुन संघर्ष झाला आहे. या संघर्षात BNP पक्षातील नेते मोहिबुझ्झमन कोची यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

मतदानाच्या दिवशी हिंसाचार

बांगलादेशात मतदानाच्या पहिल्या दिवशीच BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये खुलाना येथे जोरदार हाणामारी झाली आहे. याच वेळी  मुन्शीगंज-३ आणि गोपालगंज सदर भागात मतदान क्रेंद्रांबाहेर देखील बॉम्ब फेक करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात दौन सैनिक आणि एक १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.

BNP आणि जमातमध्ये हिंसक संघर्ष

बांगलादेशात मतदाननादरम्यान खुलाना येथे BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये चकामक झाली. दोन्ही गटांमध्ये खुलान्यातील आलिया मदरशामध्ये मतदान झाल्यानंतर मत हेराफेरीवरुन वाद पेटला. या संघर्षात बीएनपीचे माजी कार्यालय सचिव हिफुझमन कोची यांचा मृत्यू झाला. दोन्ही पक्षांमध्ये मदरशामध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचे रुपांतर नंतर हिंसाचारात झाले. BNP ने दावा केा आहे की, जमातच्या नेत्यांनी मोहिबुझ्झमन कोची यांना ढकलून झाडावर आदळ्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जमातच्या कार्यकर्त्यांनी हा दावा फेटाळत त्यांच्या हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

घटनेचा तपास सुरु

सध्या हिफुझमन कोची यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या परिसरात अस्थिरता कमी केली जात असून घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

हिंदू तरुणाची हत्या

याच वेळी बांगलादेशच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी एका २८ वर्षीय हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायामध्ये घबारटीचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीच्या दिवशीही हिंसाचार सुरु असल्याने बांगलादेशच्या भविष्यातबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशात लोकशाही सरकार स्थापन होणार का अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत.

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात खुलाना येथे काय घडलं?

    Ans: बांगलादेशात खुलाना येथे BNP आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांमध्ये मदशातील मतदानानंतर मतहेराफेरीवरुन संघर्षा झाला आहे. या संघर्षात एका BNP नेत्याचा मृत्यूही झाला आहे.

  • Que: BNP च्या पक्षाने जमातवर काय आरोप केला आहे?

    Ans: खुलाना येथे झालेल्या BNP आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षात BNP चे नेते हिफुझमन कोची यांचा मृत्यू झाला आहे. BNP ने हिफुझमन कोची यांच्या मृत्यूचा आरोप जमातवर केला आहे.

  • Que: BNP च्या हिफुझमन कोची यांच्या हत्येच्या आरोपावरुन जमातने काय म्हटले आहे?

    Ans: जमातच्या कार्यकर्त्यांनी हिफुझमन कोची यांच्या हत्येचे आरोप फेटाळत त्यांच्या हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Bangladesh elections 2026 bnp leader killed jamaat clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?
1

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
2

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?
3

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Bangladesh Elections :  ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?
4

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

Feb 12, 2026 | 01:27 PM
“चला येणारा काळ बदलूया…” तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल; चाहत्यांना दिला खास सल्ला

“चला येणारा काळ बदलूया…” तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल; चाहत्यांना दिला खास सल्ला

Feb 12, 2026 | 01:24 PM
Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ

Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ

Feb 12, 2026 | 01:20 PM
IND vs NAM : बुमराहच्या यॉर्करमुळे इशान किशन जखमी! मोठी अपडेट आली समोर, आजच्या सामन्यात खेळेल का?

IND vs NAM : बुमराहच्या यॉर्करमुळे इशान किशन जखमी! मोठी अपडेट आली समोर, आजच्या सामन्यात खेळेल का?

Feb 12, 2026 | 01:20 PM
कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

Feb 12, 2026 | 01:15 PM
शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

Feb 12, 2026 | 01:12 PM
Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी थेट पोलिसांना धमकावलं? गृहमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल

Feb 12, 2026 | 01:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.