Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं

Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण जास्त तापले आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी संघटनेत राडा झाला असून एकमेकांवर बूटांचा वर्षाव केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 02:01 PM
Bangladesh Political Crisis

Bangladesh Political Crisis

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राडा
  • BNP आणि जमात-ए-इस्लामी पार्टीत
  • एकमेकांवर चुप्पल-बुटांचा वर्षाव
Bangladesh Political Crisis : ढाका : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीला केवळ ७२ तास राहिले असून पुन्हा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच ताज्या घडामोडीनुसाप, बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटपाट झाली आहे. या झटापटीत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  रविवारी (०८ फेब्रवारी) रात्री उशिरा हा संघर्ष घडला आहे.

Bangladesh Elections : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ; युनूस सरकारमधील मंत्री देश सोडण्याच्या तयारीत?

नेमकं काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जमात-ए-इस्लामीच्या एका कार्यक्रमादरम्यान झाली आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने आरोप केला आहे की, जमातच्या पक्षाने लोकांना कार्यक्रमाता मतांसाठी पैसे वाटले आहे.  यावर BNP ने तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच मोठ्या प्रमाणात याचा निषेध करण्यासाठी BNP चे समर्थकही जमा झाले होते. यामुळे जमातच्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या लोकांना बोलावून घेतले आणि दोन्ही गटांमध्ये जोरदारा राडा झाला आहे. यामध्ये दोन्ही पक्षांतील लोकांनी एकमेकांना काठ्या, बुटा, चप्पलांनी मारहाण केली आहे. ही घटना सर्वाजनिक भागात घडल्याने सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

उस्मान हादीच्या समर्थनार्थ निदर्शने

याच वेळी बांगलादेशचा विद्यार्थी नेता आणि इंकलाब मंचचा प्रमुख उस्मान हादी याच्या हत्येवरुन देखील अद्याप वाद सुरु आहे. उस्मान हादी निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून उभा राहिला होता. पण यापूर्वीची त्याची हत्या करण्यात आली आहे. सध्या त्याच्या नेतृत्वाखाली इंकलाब मंचने देशात निदर्शने सुरु केली आहे. या निदर्शनांमध्ये संयुक्त राष्ट्राकडे हादीच्या हत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दावा केला जात आहे की, जमात-ए-इस्लामीने राजकीय सूडातून ही हत्या घडवनू आणली आहेत.

हिंदू अल्पसंख्याकांवर हिंसाचार

याशिवाय बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरही हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यात ५ हून अधिक हिंदू तरुणांची मारहाण करुन जिंवत जाळून हत्या करण्यात आली आहे. या वाढत्या हिंसाचाराविरोधातही बांगलादेशात तीव्र निदर्शने सुरु आहेत.याशिवा बांगलादेशात अनेक राजकीय पक्ष भारताविरोधी भूमिकाही घेत आहेत. या सर्व घडामोडींमुळे सध्या बांगलादेशात प्रचंड अस्थिरता वाढली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत धोकादायक मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन याबाबत मोहम्मद युनूस (Mhuhammd Yunus) सरकारला प्रश्न विचारले जात आहे, मात्र सरकारने मौन पाळले आहे.

Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Web Title: Bangladesh elections clashes between bnp jamaat activists trampled each other with slippers and shoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
1

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
2

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
3

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
4

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.