Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय

Bangladesh Politics : बांगलादेशात हसीनाच्या पक्षातील दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली असून अवामी लीग पक्षाने युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 10:24 AM
Sheikh Hasina

Sheikh Hasina

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात हसीनाच्या पक्षातील नेत्यांचा मृत्यू
  • एकाचा तुरुंगात, तर दुसऱ्याचे अपहरण आणि…
  • अंतरिम सरकारवर आवामी लीगचे गंभीर आरोप
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला आहे. या वरिष्ठ नेत्यांचा दोन वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला असून अवामी लीग पक्षाने हत्येचा संशय व्यक्त केला आहे.यामुळे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली आहे.

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीग पक्षाशी संबंधित दोन नेत्यांचा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निधन झाले आहे. एका नेत्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या एका विद्यार्थी नेत्याचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली असल्याचे अवामी लीगने म्हटले आहे. यामुळे पुन्हा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारवर दहपशाहीचा आणि लक्ष्यित हिंसाचाराचा आरोप करण्यात आहे. या घटनांमुळे अवामी लीगच्या इतर नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पहिली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीगच्या वॉर्ड 24 युनिटचे उपाध्यक्ष 70 वर्षीय अब्दुर रहमान मिया यांचे तुरुंगात निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना फुफ्फुसांचा कर्गरोगासह अनेक गंभीर आजार होते. परंतु त्यांना जामीन आणि तुरुंगात योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांना केला आहे. 2025 नोव्हेंबमध्ये अब्दुर मिया यांना अटक करण्यात आली होती. बांगलादेशच्या कोतवाली परिसरात स्फोटकांसी संबंधित कथित गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्यांना अटक झाली होती.

दुसरी घटना

याच वेळी दुसरीकडे अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेच्या अझीमुल कादर भुईयान या नेत्याचा मतदेह विकृत अवस्थेत एका खड्ड्यात सापडला होता. गेल्या तीन दिवनसांपासून तो बेपत्ता असल्याचे त्याच्या कुटुंबीयांना सांगितले.यामुळे त्याचे अपहरण करुन त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जमात-ए-इस्लामीवर हत्येचा संशय

अझीमूल अवामी लीगच्या छात्र संघटनेचा सरचिटणीस म्हणून कार्य करत होता. त्याच्या हत्येने अवामी लीगच्या नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आह. राजकीय सूडातून अझीमूलची हत्या झाली असून याचा संबंध जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांशी जोडला जात आहे.या दोन घटनांमुळे अवामी लीगच्या समर्थकांमध्ये चिंतेचे आणि भीताचे वातावरण निर्माण झालवी आहे.

निवडणुकीपूर्वी अस्थिरता

सध्या बांगलादेशात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढती अस्थिरता धोकादायक मानली जात आहे. येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहेत. यामुळे निवडणुकी निष्पक्ष होतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच देशातील हिंसक घटनांवर अंतरिम सरकाच्या मौनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

बांगलादेश पुन्हा रक्ताळला! हिंदू तरुणाला शटर बंद करुन जिवंत जाळले; मृत्यू होईपर्यंत मारेकरी बाहेरच उभा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात पुन्हा का उडाली खळबळ?

    Ans: बांगलादेशात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. हसीना यांच्या अवामी लीग पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला असून हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • Que: अवामी लीग पक्षातील कोणत्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: अवामी लीगच्या वॉर्ड 24 युनिटचे उपाध्यक्ष 70 वर्षीय अब्दुर रहमान मिया आणि विद्यार्थी संघटनेच्या अझीमुल कादर भुईयान यांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: अवामी लीगने पक्षातील नेत्यांच्या मृत्यूवर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: अवामी लीगने पक्षातील नेत्यांच्या मृत्यूचा आरोप युनूस सरकार आणि जमात-ए-इस्लामी पक्षावर केला आहे.

  • Que: बांगलादेशात निवडणुकी कधी होणार आहेत?

    Ans: 12 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे.

Web Title: Bangladesh elections politics sheikh hasina muhammad yunus jamat e islami awami leauge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Alien Mystery : ट्रम्प यांचा धमाका! UFO संबंधित गोपनीय फाइल्स सार्वजनिक, Aliens चे गूढ उलगडणार? वाचा सविस्तर
1

Alien Mystery : ट्रम्प यांचा धमाका! UFO संबंधित गोपनीय फाइल्स सार्वजनिक, Aliens चे गूढ उलगडणार? वाचा सविस्तर

IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार?
2

IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार?

Saudi-Pak Defence Pact: केवळ कागदावरचा करार की इराणला रोखण्यासाठी मोठी खेळी? आसिम मुनीर यांनी ठोकली ‘विजयाची’ थाप
3

Saudi-Pak Defence Pact: केवळ कागदावरचा करार की इराणला रोखण्यासाठी मोठी खेळी? आसिम मुनीर यांनी ठोकली ‘विजयाची’ थाप

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
4

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.