Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh News : मोहम्मद युनूसची खुर्ची धोक्यात? १७ वर्षानंतर ‘या’ बड्या नेत्याची बांगलादेशात एन्ट्री

Bangladesh Politics: सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याविरोधात आवाज उठवला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2025 | 01:05 PM
BNP's Tariq Rahman is returning to Bangladesh

BNP's Tariq Rahman is returning to Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी २०२६ च्या एप्रिलपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाला विरोध पक्षाकडून तीव्र विरोध होत आहे. तसेच मोहम्मद युनूस यांच्याविरोधात निदर्शने देखील सुरु आहेत.

अशातच मोहम्मद युनूस यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश नॅशनल पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान पुन्हा बांगलादेशात परत येत आहे. जवळपास १७ वर्षानंतर त्यांची बांगलादेशात पुन्हा एन्ट्री होत आहे. यामुळे मोहम्मद युनूस यांचे पद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहेत.  यामुळे मोहम्मद युनूस यांचा चिंता वाढली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशमध्ये लोकशाही बसली धाब्यावर! युनूस सरकारची आंदोलनांवर बंदी, कारण काय?

मोहम्मद युनूस यांच्या चिंतेच नेमकं कारण काय?

सध्या तारिक रहमान यांच्या परत येण्याने मोहम्मद युनूस यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या परतण्याने मोहम्मद युनूस यांची खुर्ची तारिक यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तारिक रहमान हे बांगलादेशातील झिया खालिदा यांच्या बीएनपी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.झिया खालिदा या त्यांच्या आई आणि झियाउर रहमान त्यांचे वडिल आहे.

यामुळे त्यांच्या परत येण्याने बीएनपी पक्षाची ताकद वाढेल आणि निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला बहुमत मिळण्याची देखील शक्यता आहे. बीएनपी पक्षात तारिक यांना प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते यामुळे तारिक सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युनूस यांचा लंडन दौरा

मीडिया रिपोर्टनुसार, नुकतेच मोहम्मद युनूस यांनी लंडन भेटी दिली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर युनूसयांच्यानंतर बांगलादेशच्या अध्यक्षपदी तारिक रहमान यांची निवड केली जात असल्याचे म्हटले जात आहे. लंडनमध्ये देखील युनूस यांच्याविरोधत निदर्शने झाली होती. यावेळी त्यांच्या पायउताराची मागणी निदर्शकांनी केली होती. यामुळे बांगलादेशच्या अगामी निवडणुकांमध्ये बीएनपी पक्षाचे कार्यरारी अध्यक्ष तारिक रहमान उभे राहण्याची शक्यता आहे.

लंडन दौऱ्यावरुन परत आल्यापासून मोहम्मद युनूस यांना तीव्र विरोध केली जात आहे. जमात-ए-इस्लामी पक्षाने त्यांच्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

तारिक रहमान यांच्या परत येण्याचे कारण काय?

शेख हसीना २००८ मध्ये सत्तेत आल्या होत्या. त्यावेळी तारिक रहमान यांनी कुटुंबासह बांग्लादेश सोडला आणि लंडनला स्थायिक झाले. हसीना सरकारच्या काळात तारिकविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान हसीना यांच्या सत्तापालटानंतर, अंतरिम सरकारने तारिक यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले आहे. यामुळे येत्या काळातील निवडणुकांमध्ये तारिक यांना उभे राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु यामुळे बांगलादेशात त्यांचे आगमन युनूस यांच्यासाठी धोकादायक मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- निवडणुका निष्पक्ष होणार? खालिदा जिया यांच्या BNP पक्षाचा मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप

Web Title: Bangladesh news bnps tariq rahman is returning to bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
1

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
3

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
4

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.