Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर कोरियात खळबळ! रशियाच्या मित्राकडून किम जोंग उनला मिळाली ‘ही’ खास भेट, पाहून जगाची झोप उडाली, VIDEO 

Lukashenko Kim Jong Un Meeting : जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रशियाचे दोन मित्र राष्ट्र बेलारुस-उत्तर कोरियामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत आहे. बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी किम जोंग उन यांची भेट घेतली आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 07:20 PM
Belarus President Lukashenko Gifts Rifle To Kim Jong Un

Belarus President Lukashenko Gifts Rifle To Kim Jong Un

Follow Us
Close
Follow Us:
  • बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांचा उत्तर कोरियाचा दौरा
  • लुकाशेंको यांच्या किम जोंग उनला रायफल भेटीने जगभरात खळबळ
  • अमेरिकेची उडाली झोप
Belarus President Lukashenko Gifts Rifle To Kim Jong Un: प्योंगयोंग : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जागतिक निर्बंध आणि पाश्चात्य देशांचा वाढत्या दबाला झुगारुन रशियाच्या दोन सहयोगी राष्ट्रांमची भेट झाली आहे. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर आणि लुकाशेंको यांनी आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यात उत्तर कोरिया (North Korea) ला भेट दिली आहे. याची जगभरात चर्चा सुरु आहे. परंतु ही भेट केवळ राजनैतिक कारणामुळे नाही, तर लुकाशेंको यांनी किम जोंग उन यांना दिलेल्या एका विशेष भेटीमुळे होत आहे. यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे.

North Korea: हुकूमशहाच्या देशात लोकशाहीची हत्या! 99.93% मतं मिळवून किम जोंग उन पुन्हा विजयी; मात्र 18 हजार मते विरोधात कशी?

शत्रूच्या हातात घातक शस्त्र

नुकतेच प्योंगयांगमध्ये बेलारुस आणि उत्ततर कोरियाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या हाय-प्रोफाइल भेटीदरम्यान, राष्ट्रपती लुकाशेंको यांनी किम जोंग उन (Kim Jong UN) यांना अत्याधुनिक ‘ऑटोमॅटिक रायफल’ भेट दिली. ही भेट देताना लुकाशेंको यांनी अत्यंत मिश्किलपणे आणि सूचक अंदाजात म्हटले की, मी ही रायफल यासाठी भेट देत आहे की, जर कधी कोणता शत्रू तुमच्या समोर आला तर ही तुमच्या कामी येईल. सध्या या भेटीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये किम जोंग उन रायफलची पाहणी करताना, ती हातळताना दिसत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशांची ही भेट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या दोन्ही देशांमध्ये शस्त्र सहकार्य स्थापन होण्याची शक्यता असून यावरुन संरक्षण तज्ज्ञ वेगवेगळे तर्क-वितर्क लावत आहेत.

या महत्त्वपूर्ण विषयांवरही करार

या भेटी शस्त्रांच्या देवाणघेवाणीवरच नव्हे, तर कृषी, आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांसारख्या १० हून अधिक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य करण्यावर भर देण्यात आला. लुकाशेंको यांनी पाश्चात्य देशांनी लावलेले निर्बंध आता जुने झाले असून त्यांना भीक न घालता दोन्ही देशांतील मैत्री आणि सहाकार्य वाढविण्यावर भर दिला.

बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बेलारुस आणि उत्तर कोरिया दोन्ही रशियाचे कट्टर समर्थक आहेत. युक्रेन युद्धात (Ukraine War) या देशांकडून रशिया(Russia) ला लष्करी आणि राजनैतिक पाठिंबा मिळतो. अशा परिस्थिती ही भेट अमेरिका आणि इतर पाश्चत्य देशांसाठी चिंतेचे बाब मानली जात आहे. या भेटीने जागतिक राजकारणात एक नवे त्रिकुट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Lukashenko gifted Kim Jong Un a rifle “in case enemies show up.” pic.twitter.com/7lQUGgJoFK — Open Source Intel (@Osint613) March 26, 2026

किम जोंगने पुन्हा डिवचलं! Israel-Iran युद्धादरम्यान ‘या’ देशाच्या सीमेजवळ डागले क्षेपणास्त्र, जगाचं टेन्शन वाढणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: या भेटीचा उद्देश उत्तर कोरिया आणि बेलारुसमध्.ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे आहे. विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशात सहकार्य मजबूत करणे याचा हेतू आहे.

    Ans: बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी बेलारुसमध्ये तयार करण्यात आलेली अत्याधुनिक ऑटोमॅटिक राइफल भेट दिली आहे.

  • Que: या भेटीचा उद्देश उत्तर कोरिया आणि बेलारुसमध्.ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे आहे. विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशात सहकार्य मजबूत करणे याचा हेतू आहे.

    Ans: या भेटीचा उद्देश उत्तर कोरिया आणि बेलारुसमध्.ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे आहे. विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशात सहकार्य मजबूत करणे याचा हेतू आहे.

  • Que: बेलारुस आणि उत्तर कोरियाच्या या भेटीला महत्त्व का दिले जात आहे?

    Ans: बेलारुस आणि उत्तर कोरिया दोन्ही रशियाचे मित्र राष्ट्र आहेत. या तिन्ही देशांची मैत्री जागतिक दबाव व निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Belarus leader lukashenko gifts rifle to kim jong un as they sign friendship treaty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Belarus
  • Kim Jong Un
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब
1

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर
2

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण
3

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा
4

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.