Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belgium Accident News : बेल्जियममध्ये भीषण अपघात! स्कूल बस आणि ट्रेनची जोरदार धडक; चार जणांचा मृत्यू

Belgium Accidet News : बेल्जियम येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. ट्रेन आणि स्कूल बसची जोरदार धडक झाली असून यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 04:42 PM
Belgium Bus Train Collide

Belgium Bus Train Collide

Follow Us
Follow Us:
  • बेल्जियममध्ये भीषण अपघात
  • स्कूल बस आणि ट्रेनची जोरदार धडक
  • अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू
Belgium Accident News in Marathi : ब्रुसेल्स :  एक भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. बेल्जियमध्ये बुगेनहाऊट येथे मंगळवारी (२६ मे) सकाळी भीषण अपघात झाला आहे. एका रेल्वे कॉसिंगवर ट्रेन आणि स्कूलबसची जोरदार धडक झाली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Quad Summit : ‘हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर… ‘ ; Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो? जाणून घ्या

कसा झाला अपघात?

प्राथमिक तपासानुसार, रेल्वे क्रॉसिंगचे बॅरियर्स सिग्नल लागल्यामुळे बंद झाले होते. परंतु तरीही स्कूल बस ट्रॅकवर गेली होती. याच वेळी दुसऱ्या बाजूने बुगेनहाउटकडे जाणारी ट्रेन वेगाने सरकत होते. लोकोपायलटने बस ट्रॅकवर पाहताच ट्रेनचा ब्रेक मारला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. ट्रेनची जोरदार धडक झाली आणि स्कूलबस उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. केवळ एका प्रवाशाला मानसिक धक्का बसला असून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

बचाव कार्याला तातडीने सुरुवात

घटनेची मागिती मिळताच बेल्जियमच्या स्थानिक आपत्कालीने सेवांनी घटनास्थळी धाव घेतली असून तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. तसेच मृतांची ओळख पटवनू त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम स्थानिक सरकारने केले.

अपघाताचा तपास सुरु

सध्या हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे. रेल्वे फाटक बंद असतानाही स्कूल बस ट्रॅकवर कशी आली याचा शोध घेतला जात आहे. चालकाचा मृत्यू झाल्याने याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

सरकारची प्रतिक्रिया

बेल्जियमचटे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रिव्होट यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर या घटनेची पुष्टी करत चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच अंतर्गत मंत्री बर्नार्ड क्विंटन यांनी पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. सध्या या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या घटनेने संपूर्ण बेल्जियममध्ये शोककळा पसरली आहे.

Several people killed after a train collided with a school bus at a railway crossing in Buggenhout, Belgium. pic.twitter.com/DNoFDePpXQ — World Source News (@Worldsource24) May 26, 2026

India Canada FTA : भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करारा’वर सहमती

Web Title: Belgium accident news school bus collide with many students killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Train Accident
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
1

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
2

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त
3

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त

NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात
4

NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.