Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार

Khamenei Death : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण-इस्रायल तणाव आता शिगेले पोहचला आहे. इराणच्या रडावर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू असलयाचे संकेत मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 11:58 AM
Neatnyahu on Iran's Target

Neatnyahu on Iran's Target

Follow Us
Close
Follow Us:
  • Netanyahu चा गेम ओव्हर?
  • इराणच्या सुप्रीम लीडरने दिली इस्रायली पंतप्रधानांना उडवण्याची धमकी
  • सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट
Benjamin Netanyahu on Iran target : इराणच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन झाले आहे. यामुळे देशात ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेई याने तात्पुरती देशाची सुत्रे हाती घेतली आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. पण मोजतबा खामेनेईंन इस्रायलला मोठा गंभीर इशारा दिला आहे. इस्रायलच्या पंतप्रधनांना जीवे मारण्याची धमकी इराणने दिली आहे.

Iran Leadership : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेणार हाती

परंतु इराणमध्ये खामेनेईंच्या अंतानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायलणधील तणाव आता शिगेला पोहचला असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांना उडवण्याची धमकी दिली आहे.

इराणच्या सरकारी वृत्तसंस्था इराण टाईम्सने  सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा फोटो असून त्यावर Eliminitaed लिहिले आहे. तसेच कॅप्शनमध्ये Very Very Soon…, This is Next target लिहिले आहे. यावरुन खामेनेईंच्या हल्ल्याचा बदला इराण घेणार असे संकेत मिळाले आहे. इराणच्या रडावर आता इस्रायलचे पंतप्रधान आहेत.

Very very soon…. This is the Target 🎯 pic.twitter.com/bjwDuYxJ3t — Iran Times (@IranTimes9) March 1, 2026

आतापर्यंत काय काय घडलं?

  • शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी इस्रायल-अमेरिकेने संयुक्तपण इराणविरोधात ऑपरेन लायन रोअर आणि ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले.
  • या मोहिमेअंतर्गत इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह देशातील १० प्रमुख शहरांवर घातक प्रहार केला. सुरुवातील इराणच्या मुख्य कार्यलयांना आणि अणु केंद्रांना लक्ष करण्यात आले होते.
  • दरम्यान इराणने देखील इस्रायलच्या हल्ल्यांनात प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इराणने ७० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे इराणच्या दिशेने डागली. तसेच अमेरिकेच्या कुवेत, बहरीन, कतार यांसारख्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांवरही हल्ला केला.
  • दरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) रात्री इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनेई यांच्या मृत्यूची सोशल मीडियावरुन घोषणा केली.
  • इराणच्या सरकारने सुरुवातील खामेनेईंच्या मृत्यू नाकारला होता. परंतु १ मार्च २०२६ रोजी सकाळी इराणच्या सरकारी माध्यमांनी याची अधिकृत पुष्टी केली.
  • सध्या इराणमध्ये ४० दिवसांचा राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. तसेच देशाची सुत्रे खामेनेईंचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेई यांनी त्तात्पुरती हाती घेतली आहे. देशात कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.
  • इराणने इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना मारण्याची धमकी दिली आहे.
Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात?

Web Title: Benjamin netanyahu on iran target aftr supreme leader khamenei death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Iran News
  • Israel
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Beaufort Castle: 24 वर्षांनंतर हिजबुल्लाहचा अभेद्य गड उद्ध्वस्त; इस्रायलने लिटानी नदी ओलांडून फडकवला राष्ट्रध्वज
1

Beaufort Castle: 24 वर्षांनंतर हिजबुल्लाहचा अभेद्य गड उद्ध्वस्त; इस्रायलने लिटानी नदी ओलांडून फडकवला राष्ट्रध्वज

Putin Secret Sons : पुतिन यांच्या कथित मुलांबाबत आंतरराष्ट्रीय मीडियात मोठे दावे; ‘त्या’ गुप्त रिपोर्टमुळे खळबळ
2

Putin Secret Sons : पुतिन यांच्या कथित मुलांबाबत आंतरराष्ट्रीय मीडियात मोठे दावे; ‘त्या’ गुप्त रिपोर्टमुळे खळबळ

Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या
3

Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय
4

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.