Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट

Brazil President India Visit : ब्राझीलचे अध्यक्ष एआय समिटसाठी भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आले आहे. नवी दिल्ली त्यांचे आगमन झाले असून भव्य स्वागत करण्यात आले आहे. यावेळी ते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 06:29 PM
Brazil President Lula da Silva India Visit

Brazil President Lula da Silva India Visit

Follow Us
Follow Us:
  • ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत ब्राझील
  • अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल
  • PM मोदींची घेणार भेट
Brazil President Lula da Silva India Visit : नवी दिल्ली : ग्लोबल साउथच्या विकासाठी भारत आणि ब्राझील (Brazil) भागीदारी अत्यंत महत्वाची मानली जाते. आज, बुधवारी (१८ फेब्रुवारी) ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लुला दा सिल्वा भारतात आयोजित AI Impact Summit 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आले आहे. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या भेटीत लुला दा सिल्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत.

युरोपमध्ये भारताचा वाढला दबदबा! फ्रान्सनंतर आता ‘या’ देशासोबत केली हाय-टेक तंत्रज्ञान भागीदारी

ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा दिल्लीतील विमानतळावर दाखल झाले असून त्यांचे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी भव्य स्वागत केले आहे. त्यांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंध वाढविणे आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून यावेळी अनेक महत्वाच्या ठळक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

  • यामध्ये दोन्ही देशांतील व्यापारी भागीदारी ५० बिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
  • तसेच दोन्ही देशांतील द्विपक्षीय भागीदारी देखील मजबूत करण्यावर चर्चा होईल. यामध्ये व्यापार, संरक्षण, गुंतवणूक, संरक्षण, उर्जा, कृषी, जैव-इंधन आणि महत्वाच्या खनिजांवरील सहकार्याला बळकटी देण्यावर चर्चा होईल.
  • भारत आणि ब्राझीलमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाणीवरही चर्चा होणार आहे.
  • तसेच सांस्कृतिक संबंधांचा देखील आढावा घेतला जाईल.
दोन्ही देशांची भागीदारी जागतिक मंचावर ग्लोबल साउथच्या प्रभावासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. यामुळे लुला दा सिल्वा यांच्या भारत दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारत आणि ब्राझील हे ब्रिक्स, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रातील रणनीतीक भागीदार आहेत. यामुळे एआय समिटमध्ये त्यांचा लुला यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

AI समिटमध्ये सहभागी होणार लुला दा सिल्वा

दरम्यान लुला दा सिल्वा  मुंबईत भारत मंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या समिटचा उद्देश एआयच्या माध्यनातून ग्लोबल साउथमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इॅमन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर ब्राझीलच्या अध्यक्षांचा दौरा भारताचा जागतिक मंचावर प्रभाव वाढवत आहे.

VIDEO | Brazilian President Luiz Inácio Lula da Silva lands in Delhi to attend AI Summit.#PTIAtAIImpactSummit #IndiaAIImpactSummit2026 #AIImpactSummit2026 (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/dFIcroN7wk — Press Trust of India (@PTI_News) February 18, 2026

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रीझलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा भारताच्या दौऱ्यावर का आले आहेत?

    Ans: ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनासियो लुला दा सिल्वा भारतात एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. तसेच भारताशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावरही चर्चा होणार आहे.

  • Que: लुला दा सिल्वा पंतप्रधान मोदींशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत?

    Ans: या भेटी ब्राझीलचे अध्यक्ष व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, उर्जा, कृषी, जैव-इंधवन आणि महत्वाच्या खनिजांवरील सहकार्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. तसेच दोन्ही देशांतील व्यापार ५० बिलियन डॉलरुपर्यंत पोहोचवण्यावरही चर्चा होणार आहे.

  • Que: भारत-ब्राझीलचे संबंध एआय समिटसाठी किती महत्वाचे आहेत?

    Ans: भारत-ब्राझील दोन्ही देश ब्रिक्स, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रा या जागतिक मंचावर एकत्रित कामन करतात. एआय समिटमध्ये दोन्ही देशांचा सहभाग ग्लोबल साऊथसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे ग्लोबल साउथमध्ये तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आहे.

Web Title: Brazil president lula da silva india visit to attend ai summit will meet pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • AI technology
  • Brazil
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

न्यूयॉर्कमध्ये धक्कादायक घटना! संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर तिबेटी व्यक्तीचे आत्मदहन; थरारक VIDEO समोर
1

न्यूयॉर्कमध्ये धक्कादायक घटना! संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर तिबेटी व्यक्तीचे आत्मदहन; थरारक VIDEO समोर

Papua Attack : इंडोनेशियाच्या पापुआत हिंसाचार! अमेरिकन वैमानिकाची हत्या करुन विमान पेटवले
2

Papua Attack : इंडोनेशियाच्या पापुआत हिंसाचार! अमेरिकन वैमानिकाची हत्या करुन विमान पेटवले

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
3

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
4

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.