Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर पक्षातील खासदारांकडून राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात होता अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 03:17 PM
Keir Starmer Resignation

Keir Starmer Resignation

Follow Us
Follow Us:
  • अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा
  • अंतर्गत दबावापुढे झुकले स्टार्मर?
  • जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?
Keir Starmer Resignation News in Marathi : लंडन : अखेर ब्रिटनचे पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे कीर स्टार्मर यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी (२२ जून) रोजी त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पक्षातील खासदारांकडूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. सध्या त्यांच्या राजीनामा देण्याने ब्रिटिश सरकार आणि लेबर पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

काय म्हणाले कीर स्टार्मर?

स्टार्मर त्यांच्या या निर्णयामुळे गेल्या १० वर्षात ब्रिटनचे पंतप्रधान पद सोडणारे सहावे पंतप्रधान ठरले आहेत. स्टार्मर यांनी ब्रिटनचे तिसरे राजा किंग चार्ल्स यांना या निर्णयाची माहिती सकाळी दिले असल्याचे सांगितले. त्यांनी राजीनाम्याची घोषणा करताना म्हटले की, मी आज सकाळी इंग्लंडचे राजांशी चर्चा केली आणि त्यांना माझा निर्णय सांगितला. त्यांनी पुढे म्हटले की, मजूर पक्षाला पुढे नेण्यासाठी नेतृत्व बदलाच्या मागणीमुळे हा निर्णय घेतला आहे. मी पक्षातील सहकार्यांच्या मतांचा आदर करतो. त्यांनी नेहमीच देशहिताला प्राधान्य देत दिले असल्याचे स्पष्ट केले.

स्टार्मर यांनी पुढे हेही स्पष्ट केले की, नवीन नेत्याची नियुक्ती होईपर्यंत ते पंतप्रधान पदाची जबाबदारी संभाळतील. नवीन नेत्याच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून ९ जूलैपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असे त्यांनी सांगितले. १६ जुलै रोजी ही प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरच्या संसद अधिवेशनापूर्वी नव्या नेत्याची निवड होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

अंतर्गत दबावापुढे झुकले स्टार्मर?

गेल्या काही दिवसांपासून स्टार्मर यांच्या पक्षात अंतर्गत वाद सुरु होता. लेबर पक्षाच्या जवळपास ९५ टक्के खासदारांना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाच्या सततच्या परभावामुळे, जेफ्री एपस्टिन प्रकरण, देशाच्या संरक्षण खर्चाच्या त्यांच्या निर्णयावरुन पक्षातील खासदार नाराज होते. अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. यावरुन त्यांच्या लोकप्रियतेत घट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

पुढील दावेदार कोण?

सध्या ब्रिटनच्या राजकाराणात निवडणूक न हारता राजीनामा देणारे स्टार्मर हे सहावे पंतप्रधान ठरले आहे. यामुळे संपूर्ण ब्रिटनचे लक्ष्य पुढील नेतृत्वावर लागले आहे. अँडी बर्नहॅम हे पंतप्रधान पदाचे पुढील दावेदार मानले जात आहेत. माजी आरोग्यमंत्री वेस स्ट्रीटींग यांनी देखील पंतप्रधान पदासाठी नेतृत्त्वस्पर्धेत उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

Keir Starmer Resign : ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ! PM स्टार्मर आज राजीनामा देणार? त्यांच्याच पक्षातील खासदारांकडून मागणी

Web Title: Briatain keir starmer resigns as prime minister and leader of labour party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • britain
  • Keir Starmer
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.