Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा

Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी करण्यात आली आहे. मुलांच्या मानसिक आरोग्य आणि विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या देशाने लागू केला आहे हा नियम...

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2025 | 04:07 PM
Children under 16 years of age banned from using social media in Australia

Children under 16 years of age banned from using social media in Australia

Follow Us
Close
Follow Us:
  • या देशात १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी
  • डिसेंबर २०२५ पासून लागू होणार निर्णय
  • मुलांच्या मानसिक आरोग्य आणि विकासासाठी घेण्यात आला निर्णय

Australia Social Media Ban : कॅनबेरा : अलीकडच्या काळात जगात मुले लहान वयातच इंटरनेटचा वापर करु लागली आहेत. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक अर्ध्या सेकंदाला एक मूल ऑनलाइन जगात प्रवेश करत आहे. पण या ऑनलाइन क्रांतीने अनेक गंभीर आव्हानेही उभी राहिली आहे. मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर याचा परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर  ऑस्ट्रेलियात (Australia) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया बंदीसाठी नवा कायदा लागू

आता 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी असणार आहे. यासाठी एक नवे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. सिनेटच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यात आले असून डिसेंबर २०२५ पासून हा कायदा लागी होणार आहे. हे जगात प्रथमच घडत आहे जेव्हा 16 वर्षांखालील मुले फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटोक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत.

काय म्हणाले पंतप्रधान अल्बानीज?

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटले आहे की, देशातील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यत आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियात २०२५ नंतर १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरता येणार आहे.

काय आहे ऑस्ट्रेलियाचा नवा कायदा?

ऑस्ट्रेलियाच्या नव्या कायद्यानुसार, 16 वर्षाखालील मुलांना Facebook, Instagram, Snapchat आणि TikTok यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मनाई आहे. यानुसार, पालकांची संमती किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या सोशल मीडिया खात्यांसाठी देखील कोणतीही सूट दिली जाणार नाही. तसेच मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाच व्यवस्था करावी लागणार आहे.

नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल

या नव्या कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला ही बंदी कशी लागू ठेवायाची यासाठी एक वर्ष देण्यात येणार आहे. जर हे कार्य पूर्ण झाले नाही तर प्लॅटफॉर्म्सला मोठा दंड भरावा लागेल. एकूण 32.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 270 कोटींचा दंड सर्व प्लॅटफॉर्म्सला द्यावा लागेल.

ऑस्ट्रेलिया सरकारेन म्हटले आहे जगभरात करण्यात आलेल्या अभ्यासातून आढळले आहे की, किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन वाढले आहे. मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असून त्यांच्या झोपेवर याचा परिणाम होत आहे. तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम दिसून आले आहे. यामुळे हे सर्व समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १० डिसेंबर २०२५ पासून हा कायदा लागू होणार आहे.

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या देशात १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर लागू झाली बंदी?

    Ans: ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मूलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे.

  • Que: काय आहे ऑस्ट्रेलियाचे १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे कारण?

    Ans: ऑस्ट्रेलिया सरकारने देशातील मुलांच्या मानिसक आरोग्य आणि विकासासटी १६ वर्षाखालील मुलांना बंदी घातली आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियात कधीपासून लागू होणार सोशल मीडियावरील बंदी?

    Ans: ऑस्ट्रेलियात १० डिसेंबर २०२५ पासून१६ वर्षाखालील मुलांसाठी बंदी लागू होणार आहे.

Web Title: Children under 16 years of age banned from using social media in australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Australia
  • World news

संबंधित बातम्या

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
1

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा
2

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?
3

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?
4

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.