Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China-Bangladesh Relations : भारताला घेरण्याची नवी खेळी? बांगलादेशच्या ‘या’ हालचालीने वाढवली चिंता, तिस्ता प्रकल्पावर चीनचा डोळा?

China-Bangladesh Relations : बांगलादेशचे पंतप्रधान रहमान चीनच्या दौऱ्यावर असून ते अध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेणार आहे. मात्र या भेटीने भारताची चिंता वाढवली आहे. या भेटीकडे सध्या भारत बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. पण भारताच्या चिंतेचे नेमकं कारण आहे. जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 09:36 AM
Bangladesh PM Tarique Rahman China Visit

Bangladesh PM Tarique Rahman China Visit

Follow Us
Follow Us:
  • भारताला घेरण्याची नवी खेळी?
  • बांगलादेशच्या ‘या’ हालचालीने वाढवली चिंता
  • तिस्ता प्रकल्पावर चीनचा डोळा?
China-Bangladesh Relations : बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. मात्र, रहमान यांच्या या दौऱ्याने भारताची चिंता वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात दोन्ही देशांत गुंतवणूक, व्यापार, पायाभूत सुविधा आणि तिस्ता नदी व्यवस्थापनाच्या प्रकल्पावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी

या दौऱ्यात तिस्ता नदी प्रकल्प सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. बांगलादेशने या प्रकल्पात चीनचा सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. परंतु ही बाब भारतासाठी चिंताजनक मानली जात आहे.

भारताच्या चिंतेचे कारण काय ?

तिस्ता नदी भारताच्या सिक्कीम आणि पश्चिम बंगलादमध्यून वाहत बांगलादेशात प्रवेश करते. शिवाय हा परिसर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा परिसर भारताच्या सिलगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकन नेकच्या जवळ आगे. हा भाग भारताला ईशान्य राज्याशीं जोडतो. यामुळे चीनचा या भागात वाढता हस्तक्षेप राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरु शकतो.

काय आहे बांगलादेशची नेमकी रणनीती?

बांगलादेश चीनसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता असून तिस्ता हा प्रकल्प महत्त्वाचा मुद्दा ठरले. बांगलदेशने सुरुवातील तीस्ता प्रकल्पासाठी बांगलादेशने भारताकडे मदत मागितली होती. तीस्ता नदी बांगलादेशच्या लाखो लोकांच्या शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु यावरुन पश्चिम बंगालच्या विरोधामुळे दोन्ही देशांत वाद सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकार उन्हाळ्यात शेतीसाठी बांगलादेशच्या नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठे जलाशय बांधण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चीननेकडे मदत मागण्यात आली आहे. चीनने देखील आर्थिक निधी आणि तांत्रिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, भारताने याला तीव्र विरोध केला आहे.

तारिक रहमान यांच्या दौऱ्यात या प्रकल्पावर विशेष चर्चा होणार आहे. याचा भारत-बांगलादेश संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या रहमान यांच्या चीन दौऱ्याकडे भारत बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. आता जिनपिंग-रहमान यांच्या नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BrahMos Deal : इराण-इस्रायल तणावात यूएईची भारताकडे धाव; ब्रह्मोस खरेदीसाठी चर्चा सुरु

Web Title: China bangladesh relations tarique rahman xi jinping teesta project india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Bangladesh
  • China
  • tarique rahman
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.