Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पाक युद्धात चीनचा प्रत्यक्ष सहभाग? शस्त्र पुरवल्याचा दावा खोटा असल्याचे केले स्पष्ट

भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्या राखण्यासाठी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे असे चीनने म्हटले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2025 | 01:11 PM
China denies reports of sending military supplies by cargo plane with to Pakistan

China denies reports of sending military supplies by cargo plane with to Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

बिंजिंग: भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. चीनने म्हटले होते की, पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्या राखण्यासाठी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे. असे चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले होते. दरम्यान १० मे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली. या घोषणेनंतर चीनकडून पाकिस्तानला लष्करी पाठिंब्याच्या चर्चा सुरु झाल्या.

सोशल मीडियावर दावा केला जात होता की, चीनच्या सर्वात मोठ्या मालवाहू कार्गो विमानाने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली जात होती. दरम्यान या दाव्यांवर चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे. चीनने या सर्व गोष्टी निराधार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संवदेनशील परिस्थितीत दिशाभूल करणारी माहिती पसरवणे हे षड्यंत्र असल्याचे चीनने म्हटले. चीनने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानला चीनच्या मालवाहून विमानाने कोणत्याही प्रकारचा शस्त्र पुरवठा करण्यात आलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर रवाना ; आज सौदी अरेबियात घेणार क्राउन प्रिन्सची भेट

चीनने पाकिस्तानला कोणताही लष्करी पुरवठा केलेला नाही

चीनच्या लष्कराने यासंबधी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, चीनने Y-20 विमानांनी कोणताही लष्करी पुरवठा पाकिस्तानला पाठवलेला नाही. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले सर्व माहिती आणि फोटो खोटे असल्याचे म्हटले आहे. चीनने पाकिस्तानला कोणताही लष्करी पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्ट करम्यात आले आहे. अलीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईला चीनने खेदजनक म्हणून संबोधले

दरम्यान भारताच्या पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत बारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करुन टाकले होते. भारताच्या या कारवाईनतर चीनने आपली प्रतिक्रिया देत, ऑपरेशन सिंदूर ला खेदजनक म्हणून वर्णन केले होते.

चीनने म्हटले होते की, “भारताची ही कारवाई खेदजनक आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही शेजारी देश आहेत, तसेच आमचेही शेजारी आहे. चीन दहशतवादाला पूर्णपण विरोध करतो. दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि संवादाच्या मार्गाने वाद सोडवावा.

चीनने दहशतवादाला विरोध केला असला तरी पहिल्यापासूनचा पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे चीनने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दिला असल्याचेही म्हटले जात होते. परंतु चीनने पाकिस्तानला कोणताही लष्करी शस्त्रास्त्रांचा पुरवठा केलेला नाही, या सर्व अफवा आहेत, हे स्पष्ट केले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवरोदात कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धबंदीच्या कारणाचा दावा खोटा? भारताच्या DGMO यांनी सांगितली ‘अंदर की बात’

Web Title: China denies reports of sending military supplies by cargo plane with to pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • China
  • Operation Sindoor
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
1

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
3

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
4

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.