
America Firing News
Halloween Horror : अमेरिकेत हॅलोवीन पार्टी रक्तरंजित ; नॉर्थ कॅरोलिनातील गोळीबारात २ ठार
साल्ट लेक सिटीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप, ही घटना घडली त्यावेळी लोक चर्चमध्ये अंत्यसंस्कारासाठी जमले होते. या घटनेमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच जखमींपैती तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे, तर इतर उर्वरित तिघांची प्रकृती अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला होता. यामुळे सध्या या गोळीबारामागचे हेतू अद्याप समोर आलेला नाही. पंरतु या हल्लाचा तपास सुरु करण्यात आला आहे. सध्या हल्लेखोरांचा शोध घेणे आणि हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. यासाठी आसपासच्या परिसरात चौकशी केली जात आहे. तसेच घटना घडली त्या ठिकाणचा संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेनंतर साल्ट लेक सिटीच्या द चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लँटर-डेने या घटनेबाबात दु:ख व्यक्त केले आहे. चर्चने निवदने जारी करत म्हटले आहे की, या दु:ख घटनेबद्दल आम्ही खूप चिंते आहोत. कोणत्याही पवित्र ठिकाणी अशा प्रकारचा हिंसाचार अस्वीकारार्ह आहे. कायदा आणि अंमलबजावमी संस्थाना आम्ही पूर्णपणे मदत करु असेही चर्चेने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी देखील मिशिगनमध्ये चर्चवर हल्ला
या ताज्या घटनेच्या आधी एक महिन्यापूर्वी मिशिनगन येथील एका चर्चवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात चार जणांचा झाला होता. हा हल्ला धर्मविरोधी विचारसरणीमुळे झाले असल्याचे तपासात आढळून आले आहे. परंतु याबाब अस्पष्टता असल्याने सध्या याचाही तपास सुरु आहे.
गेल्या काही काळात अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अमेरिकेत पुन्हा एका भारतीयावर हल्ला; व्यावसायिकाची गोळ्या झाडून निघृण हत्या