Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही…; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन

China Victory Day Parade : चीनमध्ये दुसऱ्या महायुद्धातील चीनच्या जपानवरील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चीनने आपली लष्करी ताकद प्रदर्शित केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2025 | 10:56 AM
China showcases latest missiles and weapons on 2025 Victory Day Parade

China showcases latest missiles and weapons on 2025 Victory Day Parade

Follow Us
Close
Follow Us:

China Military Parade : बीजिंग : बुधवारी चीनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठे लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या परेडमध्ये चीनने आपले आधुनिक शस्त्रे आणि लष्कराचे प्रदर्शने केले. यावेळी दोन अत्याधुनिक लष्करी विमाने अधिकृतपणे ताफ्तात सामील करण्यात आली. ही परेड आतापर्यंतची सर्वात मोठी परेड मानली जात आहे.

दरम्यान या परेडच्या दोन दिवस आधीच चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषद पार पडली होती. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहिले होते. पंतप्रधान मोदी जाताच चीनने आपली लष्करी ताकद दाखवण्यास सुरुवात केली. पण काही तज्ञांनी यावरुन भारतासाठी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आता चीनशी वाढती जवळीकता भारतासाठी उत्तम ठरते की घातक हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

श्रीलंकेची भारतविरोधी खेळी! राष्ट्रपती दिसानायके थेट कच्चाथीवू बेटावर; तामिळ राजकारणात खळबळ, प्रकरण काय?

आम्ही धमक्यांना घाबरत नाह- शी जिनपिंग

या विक्ट्री परेड निमित्त चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंचावरुन संबोधित केले. त्यांनी म्हटले की, चीन कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही आणि नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहील. याच वेळी त्यांनी जनतेला जपानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्याचे आणि इतिहास न विसरण्याचे आव्हान केली.

चीनच्या लष्करी ताफ्यात सामील झाली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे

  • या विक्ट्री परेडमध्ये चीनने आपल्या अनेक अत्याधुनिक शस्त्राचे प्रदर्शन केले. यामध्ये लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली सादर करण्यात आली.
  • यावेळी चीनन प्रथमच DF-61 आणि JL-3 या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे नागरिकांसमोर प्रदर्शन केले.
  • तसेच लांब पल्ल्याची बॅलेस्टिक अणु क्षेपणास्त्रे देखील प्रदर्शित करण्यात आली.
  • यामध्ये चीनच्या DF-61 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. यामध्ये अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच ही मिसाइल लांब अंतरावर मारा करण्यास सक्षण आहे.
  • याशिवाय पाणबुडीतून डागता येणारी JL-3ने देखील लोकांचे लक्ष्य वेधून घेतले.

东风61陆基洲际导弹受阅 #VDayParade pic.twitter.com/V0XetOQ24r

— China Daily (@ChinaDaily) September 3, 2025

चीनचा जगाला संदेश

ही परेड चीनच्या इतिहासतील सर्वात भव्य परेड मानली जात आहे. याद्वारे चीनने संपूर्ण जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते चीनला जगभरातील देशांना स्वत:कडे शस्त्रे खरेदी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  अमेरिकेऐवजी ते एक उत्तम पर्याय बनू शकतात आणि पाश्चत्य देशांंचे नेतृत्व करु शकतात असा संदेश या लष्करी प्रदर्शनातून दिला जात आहे.

हे नेते होते उपस्थित 

दरम्यान या विजय दिनाच्या परेडनिमित्त २५ देशांचे नेते उपस्थित होते. यामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन, उत्तर कोरियाचे किम जोंग उन, तसेच इराण, मलेशिया, म्यानमार, मंगोलिया, इंडोनेशिया, झिम्बाब्वे आणि मध्य आशियाई देशांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच भारताच्या शेजारी देश पाकिस्तानचे शाहबाज शरीफ, नेपाळचे के.पी. शर्मा आणि मालदीवचे मोहम्मद मुइझ्झूही उपस्थित होते.

भारताने SCO सदस्यत्व केले रद्द? ‘या’ मुस्लिम देशाने पंतप्रधान मोदींवर केला संपात व्यक्त; म्हणाले, ‘पाकिस्तानशी मैत्री….

Web Title: China showcases latest missiles and weapons on 2025 victory day parade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • China
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

भारताने SCO सदस्यत्व केले रद्द? ‘या’ मुस्लिम देशाने पंतप्रधान मोदींवर केला संपात व्यक्त; म्हणाले, ‘पाकिस्तानशी मैत्री….
1

भारताने SCO सदस्यत्व केले रद्द? ‘या’ मुस्लिम देशाने पंतप्रधान मोदींवर केला संपात व्यक्त; म्हणाले, ‘पाकिस्तानशी मैत्री….

श्रीलंकेची भारतविरोधी खेळी! राष्ट्रपती दिसानायके थेट कच्चाथीवू बेटावर; तामिळ राजकारणात खळबळ, प्रकरण काय?
2

श्रीलंकेची भारतविरोधी खेळी! राष्ट्रपती दिसानायके थेट कच्चाथीवू बेटावर; तामिळ राजकारणात खळबळ, प्रकरण काय?

Donald Trump Announcement: डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री होणार मोठी घोषणा, चर्चांना उधाण
3

Donald Trump Announcement: डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री होणार मोठी घोषणा, चर्चांना उधाण

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा कहर! मृतांचा आकाडा १००० पार; तालिबान सरकारकडून मदतीची हाक
4

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा कहर! मृतांचा आकाडा १००० पार; तालिबान सरकारकडून मदतीची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.