Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Storms : चीनमध्ये निसर्गाचा दुहेरी कहर! हुबेईत वादळामुळे ८ जणांचा बळी; ‘Bavi’ चक्रीवादळाचाही धोका उंबरठ्यावर

China Storms Update : चीनला दुहेरी संकटाने झोडपले आहे. चीनच्या मध्यवर्ती प्रांतात वादळाने कहर केला असून बावी चक्रीवादळाचाही धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 09:52 AM
China Storms kill at least 8 in Hubei as Typhoon Bavi Threat Looms

China Storms kill at least 8 in Hubei as Typhoon Bavi Threat Looms

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये निसर्गाचा कहर
  • Hubei वादळाने घेतला ८ जणांचा बळी
  • Bavi चक्रीवादळाचाही धोका उंबरठ्यावर
China Storms News in Marathi : चीनमध्ये पुन्हा एकदा निसर्गाने रौद्र रुप धारण केले आहे. मध्यवर्ती चीनमध्ये हुबेई प्रांतात आलेल्या भीषण वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने कहर केला आहे. यामध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. बावी चक्रीवादळाचाही धोका वाढला आहे. यामुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी (०६ जुलै) संध्याकाळी आलेल्या भीषण वादळ कडकडाट विजा आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सध्या युद्धतपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. अवघ्या काही तासांतच हुबेईतील हुआंगशी, हुआंगगांग, एझोऊ आणि झियानिंग या शहरांमध्ये ताशी १४९ वेगाने वारे वाहत आहे. काही भागांमध्ये वज्रवादळेही पाहायला मिळाली असल्याचे सरकारने म्हटले. यामुळे अनेक घरांची छते उडाली आहे. याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे.

A violent wedge tornado struck the Huanggang–Ezhou region of Hubei, China, on Sunday evening, causing widespread destruction, with fatalities reported. pic.twitter.com/86vbbl6kw6 — Weather Monitor (@WeatherMonitors) July 6, 2026

परिस्थिती भीषण होण्याची शक्यता

चीनच्या राष्ट्रीय हवामान विभादाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. देशातील सुमारे २० कोटी लोकसंख्या असलेल्या भागांत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि वज्रवादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुआंग्शी, जिआंग्सू आणि शानदोंग प्रांतांत पुढील २४ तासांत २६० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे.  या अतिवृष्टीचा परिणाम चीनच्या शेतीवर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो.

बावी चक्रीवादळाचा धोका

याशिवाय प्रशांत महासागरातील बावी या चक्रीवादळामुळेही चीनची चिंता वाढली आहे. हे चक्रीवादळ तैवानच्या दिशेनेही अतिवेगाने सरकत असून किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षिकत ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

⚠️ BREAKING: A powerful wedge tornado struck the Huanggang–Ezhou region in Hubei Province, China, crossing Yanglan Lake and leaving significant damage and reported fatalities. Tornado – Huanggang – Hubei – China – 龙卷风 pic.twitter.com/BjrkhsjvHk — GeoTechWar (@geotechwar) July 6, 2026


प्रशांत महासागरात चीनची घातक खेळी! अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; इंडो-पॅसिफिकमध्ये चिंता वाढली

Web Title: China storms kill at least 8 in hubei as typhoon bavi threat looms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • China
  • Cyclone
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.