Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drone Warfare : जगाचा विनाश अटळ? चीनने लॉंच केलं ‘मधमाशासारखं’ डसणारं घातक शस्त्र, भारतासाठी धोक्याची घंटा? 

India-China Border Drone Threat : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनच्या नव्या घातक शस्त्रामुळे भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जगावरही ड्रोन युद्धाचे सावट उभे राहिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 12:28 PM
China Atlas Swarm Drone System

China Atlas Swarm Drone System

Follow Us
Follow Us:
  • जगावर ड्रोन युद्धाचे सावट
  • चीनने लॉंच केले घातक शस्त्र
  • भारत-तैवानची वाढली धास्ती
China Atlas Swarm Drone System : बीजिंग : इराण युद्धा(Iran War)दरम्यान एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनच्या नव्या अत्याधुनिक घातक आणि प्रगत ड्रोन प्रणाली संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. यामुळे भविष्यात भीषण ड्रोन युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनच्या या सिस्टममुळे आशिया उपखंडातील लष्करी समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

काय आहे ही सिस्टम?

चीनने Atlas Swarm Drone System लॉंच केली आहे. ही सिस्टम अवघ्या ३०० सेकंदात ९६ हाय-स्पीड ड्रोन हवेत झेपवण्याची क्षमता ठेवते. एकाच वेळी डझनभर ड्रोन शत्रूच्या हद्दीच पाडून विनाश घडवू शकते. या सिस्टमध्ये तीन युनिट्स आहेत.

  • Swarm-2 ग्राऊंड कॉम्बॅट व्हेईकल हे पहिले युनिट असून याच्या मदतीने एकाच वेळी ४८ ड्रोनवर नियंत्रण ठेवता येते.
  • कमांड व्हेईकल युनिटमुळे  ९६ ड्रोन्सवर नियंत्रण ठेवता येते
  • तर सपोर्ट व्हेईकल हे सॉफ्टवेअर, डेटा आणि नेटवर्कशी संबंधित तांत्रिक मदत पुरवते
या प्रणालीतून प्रत्येक ३ सेकंदाला एक ड्रोन लॉंच करता येतो. म्हणजे अवघ्या ५ मिनिटांत ९६ ड्रोन्सचा मारे ही प्राणाली करु शकते. यामुळे शत्रूच्या एअर डिफेन्स यंत्रणेचा गोंधळ उडू शकतो. चीनचे ड्रोन स्वार्म इंटेलिजन्सने सुसज्ज असून हवेचा वेग किंवा तांत्रिक अडथळे असले तरी लक्ष्यावर अचूक मारा करता येतो. काऊंटर-जॅमिंग यंत्रणा ही या सिस्टमला रोखू शकत नाही. लाईव्ह डेटाच्या मदतीने सहजपणे चकवा देता येतो.

भारतसाठी रेड अर्लट

चीन(China)च्या या प्रणालीमुळे भारतासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. चीनची ही प्रणाली भारताच्या फॉरवर्ड पोस्ट आणि पुरवठा साखळीला विस्कळीत करण्यासाठी पुरेशी आहे. या प्रणालीद्वारे १०० ड्रोन एकाच वेळी डागले गेल्याने भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमचा गोंधळ उडू शकतो. यामुळे सध्या भारताला आपल्या सीमा सुरक्षा धोरणात तातडीने बदल करण्याची गरज आहे. तर याला उत्तर देण्यासाठी भारताकजे अँटी ड्रोन स्वार्म आणि लेझवर आधारित संरक्षण प्रणाली असणे गरजेचे आहे.

यामुळे भारताचे रडारही जॅम होऊन सैन्याच्या हालचालींची लाईव्ह प्रतिमा चीनला मिळू शकते. या प्रणालीच्या मदतीने भारती.य सैन्याचे पूल, रस्ते आणि तळांवर अचूक हल्ला चीनला शक्य आहे. यामुळे युद्धात भारताला अन्न, दारुगोळा अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चीनने तिबेटमध्ये रस्ते आणि रेल्वेचे जाळे मजबूत केले आहे. या प्राणालीला ट्रॅकवरुन कुठेही नेता येते. यामुळे लडाख सीमेजवळ भारताला धोका निर्माण होऊ शकतो.

Minerals Geopolitics : चीनची मक्तेदारी उतरणार! रेअर अर्थ खनिजांसाठी ‘हा’ देश ठरणार जगाचा आधार, समीकरण बदलणार?

Web Title: China unveils atlas swarm drone system threat to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • China
  • Taiwan
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.