Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँगोत बोट उलटून झालेल्या अपघातात आतापर्यंत 148 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जण बेपत्ता

मध्य आफ्रिका स्थित कॉंगो शहरात मंगळवारी (16 एप्रिल) झालेल्या दुर्दैवी बोट अपघातातील मृतांचा संख्येत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 148 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 18, 2025 | 11:03 AM
Congo boat accident news update 148 dead, over 100 missing in Congo boat accident

Congo boat accident news update 148 dead, over 100 missing in Congo boat accident

Follow Us
Close
Follow Us:

ब्राझाव्हिल: मध्य आफ्रिका स्थित कॉंगो शहरात मंगळवारी (16 एप्रिल) झालेल्या दुर्दैवी बोट अपघातातील मृतांचा संख्येत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 148 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. एका मोटार बोटला आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दुर्घटनेच्या वेळी 400 प्रवासी बोटीवर होते. सध्या बेपत्ता लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आफ्रिकन देश काँगोत भीषण अपघात; नदीत बोट उलटल्याने 50 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

मबंडाका शहराजवळ घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीचे नाव ‘एचबी कोंगोलो’ असे असून ती मतानकुमु बंदरातून बोलोम्बा क्षेत्राच्या दिशेने निघाली होती. मात्र मबंडाका शहराजवळ बोटीला अचानक आग लागली आणि ही भयानक दुर्घटना घडली.

नेमकं काय घडलं?

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला बोटीवर अन्न शिजवत होती. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला आणि बोटीला आग लागली. यादरम्यान आग लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. प्रवाशांनी घाबरुन विषशेत: महिलांनी आणि मुलांनी नदीत उडी घेतली. या आगीत लोक भयंकरित्या भाजले गेले. पोहता येत नसलेल्यांता मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेड क्रॉस आणि प्रांतीय प्रशासनाच्या मदतीने पोलिस आणि बचाव पथकाने शोधमोहीम सरु केली. यामध्ये सुरुवातील 100 जणांना वाचवण्यात यश आले. परंतु नंतर मृतांचा आकडा 50 वरुन 148 पर्यंत गेला. सध्या 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. तसेच आगीत भाजलेल्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काँगोमध्ये बोट अपघात सामान्य

काँगोत अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असतात. काँगोत जलमार्गच लोकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे. देशातील बहुतेक रस्ते खराब अवस्थेत आहेत किंवा वापरण्यासाठी योग्य नाहीत. यामुळे प्रवासासाठी नागरिक नदी प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, सरकारकडून बोटींच्या सुरक्षिततेवर दुर्लक्ष होत आहे. बोटींची तपासणी वेळवर होत नाही, तसेच अनधिकृत बोटीही मोठ्या प्रमाणावर चालवल्या जातात.गेल्या काही वर्षात काँगोत अनेक बोट अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत शएकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोलंबियात ‘या’ साथीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; देशात आणीबाणी जाहीर

Web Title: Congo boat accident news latest update 148 dead over 100 missing in congo boat accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Boat Accident
  • World news

संबंधित बातम्या

World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत
1

World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत

Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य
2

Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

इराण-अमेरिका वादात उत्तर कोरियची उडी; Kim Jong Un चा ट्रम्पवर हल्लाबोल
3

इराण-अमेरिका वादात उत्तर कोरियची उडी; Kim Jong Un चा ट्रम्पवर हल्लाबोल

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत
4

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.