Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Anti India : हाच का तो मोदींचा ‘खरा मित्र’? भारताला ‘नरक’ म्हणणं ट्रम्पला पडलं महागात; अमेरिकन खासदारांनी पण काढली इज्जत

Trump Anti India Comment: भारताला 'नरक' संबोधणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टच्या रिपोस्टमुळे वाद निर्माण झाला असून, यावर अमेरिकेचे खासदार अमी बेरा आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2026 | 01:22 PM
donald trump anti india comment hell hole ami bera reaction mea statement 2026

donald trump anti india comment hell hole ami bera reaction mea statement 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचे वादग्रस्त विधान
  • अमी बेरा यांचा पलटवार
  • परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका

Donald Trump anti India comment 2026 : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘मैत्री’ आणि ‘हितसंबंध’ हे शब्द खूप महत्त्वाचे असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील ‘हाऊडी मोदी’ किंवा ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमांमधून दिसलेली जवळीक संपूर्ण जगाने पाहिली होती. मात्र, आता त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘नरक’ (Hell hole) असा केल्याने भारतासह अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे हा नवा वाद निर्माण झाला असून, यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय समुदायाची मते मिळवणे ट्रम्प यांना कठीण जाऊ शकते.

खासदार अमी बेरा यांनी दाखवला आरसा

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर भारतीय वंशाचे अमेरिकन काँग्रेस सदस्य अमी बेरा यांनी अत्यंत परखड भाषेत टीका केली आहे. बेरा यांनी म्हटले की, “ट्रम्प हे एक अज्ञानी नेते आहेत ज्यांना अमेरिकेला महान बनवणाऱ्या स्थलांतरितांच्या कष्टाची जाणीव नाही.” बेरा यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा दाखला देत सांगितले की, त्यांचे आई-वडील भारतातून रिकाम्या हाताने अमेरिकेत आले आणि त्यांनी या देशाला समृद्ध करण्यात योगदान दिले. ट्रम्प यांचे वक्तव्य हे केवळ भारताचा अपमान नसून ते अमेरिकेच्या त्या मूल्यांचाही अपमान आहे जे जगाला प्रगतीची स्वप्ने दाखवतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet

परराष्ट्र मंत्रालयाचा ‘ठोक’ प्रत्युत्तर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एका अधिकृत निवेदनात मंत्रालयाने स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली विधाने ही पूर्णपणे अज्ञानपूर्ण आणि असभ्य आहेत. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देश आहे, अशा देशाचा उल्लेख ‘नरक’ असा करणे हे ट्रम्प यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या विधानामुळे भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होणार नाही, कारण हे संबंध परस्पर आदर आणि लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत, असेही मंत्रालयाने ठणकावून सांगितले.

BREAKING: Indian-American Congressman Ami Bera condemns Trump’s hellhole remarks on India “As the son of immigrants from India, I take great pride in my heritage..The comments shared by President Trump are offensive, ignorant and beneath the dignity of the office he holds” pic.twitter.com/gxCDZmiriy — Geo Frontline (@geofrontlinetv) April 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Conflict: ट्रम्प यांचा ‘शूट टू किल’ आदेश! इराणच्या बोटी समुद्रातच उडवणार; US Navy हटवतेय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भूसुरुंग

इराणचा टोला अन् महाराष्ट्राचे दर्शन

विशेष म्हणजे या वादात आता इराणनेही उडी घेतली आहे. मुंबईतील इराणी वाणिज्य दूतावासाने ट्रम्प यांच्यावर खोचक टीका करताना म्हटले की, “ट्रम्प यांनी एकदा भारताला भेट देऊन इथले वास्तव समजून घ्यावे.” त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत भारताच्या समृद्धीचा पुरावाच जगासमोर मांडला. ट्रम्प यांनी भारत आणि चीनला एकाच रांगेत उभे करून केलेल्या या टीकेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांमध्ये (NRIs) असुरक्षिततेची आणि नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 'नरक' का म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी एका पॉडकास्टमध्ये व्यापार आणि स्थलांतराच्या मुद्द्यावर चर्चा करताना भारत आणि चीनमधील परिस्थितीवर टीका करताना त्यांना 'नरक' संबोधले होते.

  • Que: खासदार अमी बेरा यांनी ट्रम्प यांच्यावर काय टीका केली?

    Ans: अमी बेरा यांनी ट्रम्प यांना 'अज्ञानी' म्हटले असून, ट्रम्प यांना 'अमेरिकन स्वप्न' आणि स्थलांतरितांचे योगदान कधीच समजले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • Que: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर काय भूमिका घेतली?

    Ans: मंत्रालयाने ट्रम्प यांची विधाने 'अज्ञानपूर्ण आणि असभ्य' असल्याचे सांगत त्यांचा निषेध केला आणि भारत-अमेरिका संबंधांच्या दृढतेचा पुनरुच्चार केला.

Web Title: Donald trump anti india comment hell hole ami bera reaction mea statement 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • India news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
1

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
2

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?
3

Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले
4

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.