Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांच्यावर वारंवार हल्ले का होतायात? Abraham Lincoln शी काय संबंध? राष्ट्राध्यक्षांनीच केला त्या जुन्या घटनेचा खुलासा

Donald Trump Assissanation 2026 : ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याची तुलना १६१ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेशी केली आहे. त्यावेळी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची देखील वॉशिंग्टन येथे हत्या झाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 01:36 PM
Donald Trump and Abraham Lincoln Connection

Donald Trump and Abraham Lincoln Connection

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याची केली अब्राहम लिंकनशी तुलना
  • काय आहे १६१ वर्षे ती जुनी घटना
  • ट्रम्प यांच्या खुलाशाने जगभरात खळबळ
Donald Trump Abhraham Lincoln Coonection : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर वॉशिंग्टन येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण बचावले. या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याची तुलना १६१ वर्षे जुन्या घटनेशी केली आहे. याबाबत नेमकं काय म्हणाले ट्रम्प जाणून घेऊयात.

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO

ट्रम्प यांच्यावर शनिवारी (२५ एप्रिल) वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करोस्पोंडेंट्स डिनर पार्टी दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला पकडले असून ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले.

या घटनेवर व्हाईट हाउस प्रेसरुममधून देशाला संबोधित करताना ट्रम्प यांनी खळबळजनक विधान केले. त्यांनी हल्ल्याची तुलना अब्राहम लिंकनशी केली. त्यांनी म्हटले की, जे नेते समाजात प्रभावशील बदल करण्याचा प्रयत्न करतात आणि धाडसी निर्णय घेतात, अशा नेत्यांनाच सतत लक्ष्य केले जाते.

अब्राहम लिंकनशी का केली तुलना

ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, मी राजकीय नेत्यांचा सखोल अभ्यास केला आहे. जे नेते सर्वाधिक प्रभावशाली असतात, त्यांच्यावरच हल्ले होतात. त्यांच्या मते अब्राहम लिंकन देखील एक प्रभावशाली होते. त्यांना अमेरिकेला गृहयुद्धातून बाहेर काढले होते. परंतु १४ एप्रिल १८५६ मध्ये त्यांची वॉशिंग्टनमध्ये हत्या करण्यात आली. शिवाय ही घटना देखील एप्रिलमध्येच घडली होती. ट्रम्प यांच्यावर देखील वॉशिंग्टन येथे आणि एप्रिल महिन्यातच हल्ला झाला आहे. यामुळे त्यांनी या घटनेचा संबंध अब्राहम लिंकनशी जोडला आहे.

सुरक्षा यंत्रणेचे कौतुक

दरम्यान ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सुरक्षा यंत्रणेचेही कौतुक केले आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क नसती, तर पुन्हा एकदा अमेरिकेत ब्लॅक एप्रिल सारखी परिस्थिती निर्माण झाली असती.

ट्रम्प यांच्यावर यापूर्वी झालेत हल्ले

  • यापूर्वी ट्रम्प यांच्यावर १३ जुलै २०२४ मध्ये पेनसिल्व्हेनिया येथील एका निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला होता. यावेळी एक त्यांच्या कानाला स्पर्श करुन गेली होती.
  • या हल्ल्याच्या दोन महिन्यांतर, सप्टेंबर २०२४ मध्ये ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मार-ए-लागो येथील गोल्फ कोर्सजवळ एक संशयिताने सशस्त्रांसह घुसखोरी केली होती.
  • तर यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्येही एका निवडणूक रॅलीत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.
Reporter: Why do you think this keeps happening to you?Trump: I have studied assassinations… they always go for the most impactful people, like Abraham Lincoln. They don’t go after the ones who don’t do much. We have done a lot. pic.twitter.com/RI7WZ2nV8v — Clash Report (@clashreport) April 26, 2026


Donald Trump यांच्या हत्येचा डाव पुन्हा हुकला; यापूर्वी यमसदनी पाठवण्याचे ‘हे’ मास्टरप्लॅन

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी स्वत:ची तुलना अब्राहम लिंकन यांच्याशी का केली आहे?

    Ans: अब्राहम लिंकन यांची १८५६ मध्ये वॉशिंग्टन एप्रिल महिन्यांतच हत्या करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या मते, ज्या नेत्यांचा प्रभाव जास्त असतो, जे धाडसी निर्णय घेतात अशाच लोकांची हत्या केली जाते.

  • Que: ब्लॅक एप्रिल काय आहे?

    Ans: इतिहासात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची १८५६ मध्ये वॉशिंग्टन येथे हत्या करण्यात आली होती. यामुळे एप्रिल महिना शोकांतिकेचा काळ मानला जातो.. ट्रम्प यांनी याचा उल्लेख ब्लॅक एप्रिल म्हमून केला आहे,

  • Que: ट्रम्प यांच्यावर हल्ला कधी आणि कुठे झाला?

    Ans: ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टन येथील हॉटेल हिल्टन येथे डिनर पार्टीदरम्यान हल्ला झाला असून शनिवारी (२५ एप्रिल) ही घटना घडवली आहे.

Web Title: Donald trump assissanation attempt 2026 abhraham lincoln coonection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
4

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.