Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Trump Attack News : ट्रम्प यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हल्लेखोर कडक सुरक्षा असतानाही आतामध्ये सशस्त्र कसा घुसला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 02:14 PM
Trump Attack News

Trump Attack News

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या कार्यक्रमात घुसखोरी
  • असा रचला होता ॲलनलनने हत्येचा कट
  • जाणून घ्या संपूर्ण स्टोर
Donald Trump Assissanation Plan : वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी (२५ एप्रिल) वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर पार्टीदरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. यावेळी सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि मोटा अनर्थ टळला. या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. परंतु कडेकोट बंदोबस्त असतानाही हल्लेखोर सशस्त्र सुरक्षा दलांना चकवा देऊन पोहचला तर कसा? यावरुन अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO

नेमकं काय घडलं होतं?

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, डिनरवेळी एका अज्ञात हल्लेखोराने हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळील सुरक्षा यंत्रणेकडे धाव घेत घुसखोरी केली. यावेळी एका सुरक्षा रक्षकाने त्याला तातडीने रोखले. पण हल्लेखोराने सीक्रेट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. सुदैवाने अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, यामुळे तो बचावला. यानंतर रक्षकांनी सेकंदात हल्लेखोराला जमिनीवर पाडत अटक केली. ट्रम्प यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनाही तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

हल्लेखोराची ओळख

या घटनेनंतचर सुरक्षा यंत्रणांना तपास सुरु केला होता. तपासातून हल्लेखोराची ओळख ३१ वर्षीय कोल थॉमस ॲलन अशी पटवण्यात आली. ॲलन मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून व्यवसायाने इंजिनिअर आहे.

गेस्ट बनून आला होता हल्लेखोर ॲलन 

तपासात असेही आढळून आले की, हल्लेखोर ॲलन कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच हॉटेलमध्ये दाखल झाला होता. ॲलन हॉटेलमधील एका खोलीत लपून बसला होता. त्याने हॉटेलमध्ये आधीच मुक्काम ठोकल्यामुळे बाहेरील कडक सुरक्षा तपासणीतून बंदूक नेणे ॲलनला शक्य झाले असावे असा पोलिसांनी म्हटले आहे.

हल्लेखोर ॲलन  मुख्य बॉलरुमच्या अवघ्या ५० फूट अंतरावर पोहोचल होता. त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला वेळीच रोखण्यात आले. यामुळे ट्रम्प यांचे प्राण बचावले. सध्या या कटात त्याला कोणाचा पाठिंबा मिळाला आहे, या हल्ल्यामागे कोणती संघटना आहे, याचा शोध घेतला जात आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान ट्रम्प यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, मला सुरुवातीला एखादा ट्रे पडल्यासारखा आवाज आला, पण परिस्थिती गंभीर होती. मात्र सीक्रेट सर्व्हिसच्या रक्षकांच्या तातडीच्या आणि धाडसाच्या कारवाईमुळे माझा जीव वाचला, हे कौतुकास्पद आहे.

परंतु कडक सुरक्षा असतानाही हल्लेखोराची घुसखोरी ही अमेरिकेच्या (America) सुरक्षा यंत्रणेतील मोठी त्रुटी मानली जात आहे. पण यामुळे यापूर्वीही अनेकवेळा ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत.

Donald Trump यांच्यावर वारंवार हल्ले का होतायात? Abraham Lincoln शी काय संबंध? राष्ट्राध्यक्षांनीच केला त्या जुन्या घटनेचा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कडक सुरक्षेतही हल्लेखोर बंदुक घेऊन आत कसा पोहोचला?

    Ans: प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच हिल्टन हॉटेलमध्ये गेस्ट बनून आला असावा. यामुळे सुरक्षा तपासणीतून सुटका मिळत सहजपणे त्याला शस्त्र आता नेता आली.

  • Que: हल्लेखोराची ओळख काय पटवण्यात आली आहे?

    Ans: ट्रम्प यांच्यावर एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला असून संशियाताचे नाव कोल थॉमस ॲलन असे त्याची ओळख पटवण्यात आली आहे. ३१ वर्षीय ॲलन हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. ॲलन व्यवसायाने इंजिनियर आहे.

Web Title: Donald trump attack security breach gunman how entered inside story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

भौगोलिक अन् सांस्कृतिक बंधांची घट्ट वीण; नवे उच्चायुक्त Dinesh Trivedi ढाक्यात मिटवणार India-Bangladeshमधील अविश्वासाची दरी?
1

भौगोलिक अन् सांस्कृतिक बंधांची घट्ट वीण; नवे उच्चायुक्त Dinesh Trivedi ढाक्यात मिटवणार India-Bangladeshमधील अविश्वासाची दरी?

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
2

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र
3

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
4

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.