Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Navy : ‘आम्ही समुद्री डाकू’ , Donald Trump यांच्या विधानाने पेटला वाद, अमेरिकन नौदलाची समुद्री डाकूंशी तुलना?

Donald Trump : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. नौदलाची तुलना त्यांनी समुद्री डाकूंशी केली आहे. ज्यामुळे अमेरिकेच्या राजकारणातच नव्हे, संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 05:51 PM
Trump Calls US Navy Pirates

Trump Calls US Navy Pirates

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या विधानाने जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ
  • अमेरिकन नौदलाची समुद्री डाकूंशी तुलना?
  • नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाच्या सामर्थ्याचे वर्णन करताना चक्क समुद्री लुटारुंशी(Pirates) तुलना केली आहे. यामुळे अमेरिकेत नवा वादाला तोंड फुटले आहे. काही वेळापूर्वीच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ताश पत्तांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ माजवली होती.

Trump Cards Post : ‘खेळ माझ्या हातात आहे’; ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा, युद्धाच्या तयारीत अमेरिका? ‘त्या’ पोस्टने खळबळ

नेमकं काय म्हणाले ट्रम्प ?

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका सार्वजनिक सभेत बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाच्या इराणचे जहाज जप्त केल्याच्या कारवाईचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, आम्ही जहाजावर नियंत्रण मिळवले, त्यातील माल जप्त केला आणि तेलही आमच्या ताब्यात आहे. हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी नौदलाचे कौतुक करत आपण एका अर्थाने समुद्री लुटरे आहोत, पण इथे कोणताही खेळ खेळत नाही असेही त्यांनी म्हटले.

अमेरिकेची नाकेबंदी

फेब्रुवारी २०२६ मध्ये इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई केली. यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ वर ताबा मिळवत या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांना रोखून धरले. जगताली जवळपास २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जागतिक बाजारपेठेत या मार्गावरुन होतो. यामुळे जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले होते.

इराणची कोंडी

याला उत्तर म्हणून ट्रम्प सरकारने इराणी जहाजांची आणि बंदराची नाकेबंदी सुरु केली. अमेरिकन नौदलाने आतापर्यंत अनेक इराणी टँकर्स आणि कंटेनर जहाजे जप्त केली आहेत. ही कारवाई अमेरिकेला फायदेशीर ठरत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

खामेनेईंची अमेकिन लष्करावर टीका

याच वेळी मोजतबा खामेनेईं यांनी अमेरिकेच्या लष्करावर टीका केली आहे. अमेरिकेच्या सैन्याला कागदी शेर म्हणत आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळ केवळ एक भ्रम असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी पर्शियन गल्फ इराणच्या सभ्यतेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. होर्मुझवरही नियंत्रणाचा दावा त्यांनी केला.

सध्या ट्रम्प यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तवरावर संभ्रम निर्माण होत आहे. एकीकडे अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे अशा विधांनामुळे त्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘अमेरिकेची दादागिरी चालणार नाही’ ; ‘या’ छोट्या देशानं नाकारला कोट्यावधींच्या मदतीचा प्रस्ताव, प्रकरण काय?

Web Title: Donald trump calls us navy pirates after seizing iranian oil tanker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.