Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ

US Venezuela Conflict : ट्रम्प यांनी ट्रुथवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. ट्रम्प यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषिथ करणारी पोस्ट शेअर केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2026 | 10:22 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्पमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा खळबळ
  • ट्रम्प यांनी सोशल मीडियावर स्वत:ला व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणत शेअर केला फोटो
  • रशिया आणि चीनसाठी धोक्याचे संकेत?
Donald Trump Social Media Post : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारमणात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतला व्हेनेझुएलाचे कार्यकारी अध्यक्ष म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. व्हेनेझुएलामध्ये या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली आहे.

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?

यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणावाचे वातावरण अधिक वाढले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अटक केली होती. यामुळे व्हेनेझुएलाच्या जनेतेत तीव्र आक्रोश निर्माण झाला होता. व्हेनेझुएलाची जनता ट्रम्प सरकारविरोधात रस्त्यावर उतरली होती. शिवाय याच वेळी ट्रम्प यांनी व्हनेझुएलाचे ५० दशलक्ष बॅरल तेल ताब्यात घेतले असून त्याच्या विक्रीच्या कमाईवरही अमेरिकेचे नियंत्रण राहणार आहे. या सर्व घडामोंडीमुळे आधीच जागतिक स्तरावर गोंधळ सुरु असताना ट्रम्प यांच्या या नव्या धमाक्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, अमेरिका व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करेल आणि त्याच्या विक्रीच्या कमाईवरही अमेरिकाच ताबा असले. अमेरिकेतील उत्पादनांसाठी याचा वापर केला जाईल. यामध्ये कृषी उत्पादने, उर्जा सुविधा, वैद्यकीय उपकरणे, तसेच व्हेनेझुएलाच विद्युत ग्रिड अशा उपकरणांचा वापर अमेरिका करले.

व्हेनेझुएलाला रशिया चीनशी संबंध तोडण्याचा इशारा

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला गंभीर इशाराही दिला होता. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर दबाव निर्माण करत आणखी एक मोठी मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की,  चीन, रशिया, इराण आणि क्यूबा या देशांसोबत सर्व प्रकारचे आर्थिक आणि व्यापारी संबंध तोडावेत. रच व्हेनेझुएलाच्या साठ्यातून अधिक तेल काढण्याची परवानगी मिळेल असे ट्रम्प यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी व्हेनेझुएलाने केवळ अमेरिकन कंपन्यांशी भागीदारी करावी असा इशाराही दिला होता.

अमेरिकेच्या सर्वात क्रूर तुरुंगात मादुरो

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सध्या अमेरिकेच्या सर्वात क्रूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. MDC तुरुंगात मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ठेवण्यात  आले असून हे अमेरिकेचे सर्वात क्रूर आणि भयानक तुरुंग मानले जाते. मादुरो यांच्यावर ट्रम्प यांनी ड्रग्ज तस्करी, दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचे आणि त्यांना शस्त्रे पुरवल्याचा, तसेच अमेरिकेच ड्रग्जचे जाळे पसरवल्याचा आरोप केला आहे.

Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केली आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वादग्रस्त पोस्ट शेअर करत स्वत:ला व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष का घोषित केले?

    Ans: ट्रम्प यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचे Acting President of Venezuela घोषिक केले आहे. हा दावा अधिकृत नसून तज्ज्ञांच्या मते व्हेनेझुएलावर राजकीय दबाव , तेल करार आणि व्हेनेझुएलातील रशिया-चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या पोस्टनंतर व्हेनेझुएलाने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या वादग्रस्त पोस्टनंतर व्हेनेधझुएलात संतापाची लाट उसळली आहे.

Web Title: Donald trump recognises himself as the acting president of venezuela post on truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
1

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
2

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
3

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
4

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.