World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं 'Doomsday Plane', ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?
हे सर्व सुरु असतानाच अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये ट्रम्प यांचे E4-B Nightwatch हे विमान अचानक दिसले आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर सगळेच हादरले आहेत. या विमानाला प्रलय, किंवा डूम्सडे प्लेनही म्हटले जाते. या डूम्सडे विमानाच्या दर्शनाने जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चांणा उधाण आले आहे.






