Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीमुळे लावलेला जाचक करही हटवला; भारतीय व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन?

US Tariff : भारतासाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लावलेला जाचक करही हटवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 09:56 AM
Donald Trump removes 25% punitive tariff imposed on India

Donald Trump removes 25% punitive tariff imposed on India

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी भारतावरील दंडात्मक कर हटवला
  • भारतावरील कर ५०% थेट १८%
  • भारतीय व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन?
Trump remove 25% Punitive Tariff on Indians : वॉशिंग्टन : भारतासाठी एक मोठी बातमी आहे. शुक्रवारी (०६ फेब्रुवार २०२६) व्हाइट हाउसमध्ये एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेले अतरिक्त दंडात्मक टॅरिफ हटवले आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफचा दंडात्मक शुल्कासह भारतावर एकूण ५०% टॅरिळ लादले होते. परंतु आता ट्रम्प यांनी २५% दंड हटवला आहे. तसेच चार दिवसांपूर्वी २५% ही १८% पर्यंत कमी केले आहे.

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

भारतावरील जाचक कर रद्द

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराबाबत घोषणा केली होती. यावेळी ट्रम्प यांनी भारतावरील कर २५% टक्क्यावरुन १८% केला होता. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. दरम्यान आता ट्रम्प यांनी भारतीय आयातींवरील अतिरिक्त २५% दंडात्मक करही रद्द केला आहे. ट्रम्प यांनी हा कर (Tariff) भारताच्या रशियाकडून तेल खरेदीमुळे लावला होता. त्यांच्या मते भारत रशियाकडून तेल खरेदी करुन रशिया युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे निधी देत होता.

भारतीय व्यापाऱ्यांसाठी दिलासा

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील तणाव निवळण्यास अधिक मदत होणार आहेत. तसेच भारतीय व्यापाऱ्यांनाही दिलास मिळणार आहे. हा दंडात्मक कर हटल्याने भारताच्या कापड, निर्यातील चालना मिळणार आहे. तसेच चामड्याच्या वस्तू, रसायने, दागिने हिरे या क्षेत्रातील निर्यातदारांनाही मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे ३० ट्रिलियन डॉलरच्या अमेरिकन बाजारपेठेत भारतीय शेतकऱ्यांना प्रवेश मिळणार आहे.

भारत-अमेरिका करारातील अटी 

  • दरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प यांनी कराराच्या अटींमध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असल्याचे म्हटले आहे.
  • तर याउलट भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करणार आहे.
  • याशिवाय उर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि कृषी क्षेत्रांमध्ये ५०० अब्ज डॉलरच्या वस्तू ५ वर्षांसाठी भारत अमेरिकेकडून खरेदी करणार आहे.
  • याशिवाय दोन्ही देशांनी १० वर्षांसाठी संरक्षण करारावरही स्वाक्षरी केली आहे.
  • याशिवाय याअटींमध्ये हेही मांडण्यात आले आहे की, भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द किंवा कमी करेल. यामध्ये अमेरिकेच्या औद्योगिक क्षेत्रावरील कर, पशुखाद्य, ज्वारी, सुका मेवा, ताजी आणि प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन, तेल, वाईन आणि स्पिरिट्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.
Great news for India and USA!We have agreed on a framework for an Interim Trade Agreement between our two great nations. I thank President Trump for his personal commitment to robust ties between our countries. This framework reflects the growing depth, trust and dynamism of… https://t.co/zs1ZLzamhd — Narendra Modi (@narendramodi) February 7, 2026


भारत, EU आणि UK रुसलेल्या देशांची समजून काढण्यास सरसावले Trump, क्रिटिकल मिनरल्सवर चीनविरोधात सिक्रेट प्लानिंग

Web Title: Donald trump removes 25 punitive tariff imposed on india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.