Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामाला सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2025 | 07:20 PM
Donald Trump says Pakistan and India have agreed full and immediate ceasefire

Donald Trump says Pakistan and India have agreed full and immediate ceasefire

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. पाकिस्ताने भारतावर सातत्याने हल्ले करत आहे. तथापि भारताने पाकिस्तान हल्ले हाणून पाडले आहेत. दरम्यान याच तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामासाठी सहमती दर्शवली असल्याचे म्हटेल आहे.

शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे.  गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशात गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरु होते. दरम्यान ट्रम्प यांनी दोन्ही देशांना निष्पक्ष आणि शांततेच्या मार्गाने चर्चा विविध मुद्यांवर चर्चा करावी.

ट्रम्प यांनी म्हटले की, “मला हे सांगताना आनंद होत आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीने दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे.” ट्रम्प यांनी ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर केली आहे.

pic.twitter.com/lRPhZpugBV — Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांचे ट्विट

दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, पाकिस्तान आणि भारत तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवत आहे. पाकिस्तान सरकारने नेहमीच शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी कधीही तडजोड केलेली नाही.

Pakistan and India have agreed to a ceasefire with immediate effect. Pakistan has always strived for peace and security in the region, without compromising on its sovereignty and territorial integrity! — Ishaq Dar (@MIshaqDar50) May 10, 2025

कशी झाली डील?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, गेल्या 48 तासांमध्ये उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लष्कर प्रमुख असीम मुनीर, राष्ट्रीय सुरक्षा अजित डोभाल असीम मलीक अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी पूर्ण आणि तातडीच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी विविध मुद्यांवर निष्पक्ष वाटाघाटी सुरु करण्यास दोन्ही देश तयार आहेत.

दरम्यान भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी करारा लागू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान भारत सरकारकडून ही शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: Donald trump says pakistan and india have agreed full and immediate ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार
4

युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.