Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

Greenland Controversy : ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपमध्ये तणाव आता शिगेला पोहचला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त AI फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी नाटोबाबतही वादग्रस्त विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 20, 2026 | 02:44 PM
Greenland Controversy

Greenland Controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर वादग्रस्त AI फोटो केला शेअर
  • डेन्मार्क, ग्रीनलँडमध्ये उफळला संताप
  • पाहा नेमकं काय घडतंय?
Greenland Dispute : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरुन एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे. यामुळे युरोप आणि अमेरिकेतली तणाव वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प वारंवार ग्रीनलँडवर अमेरिकेचा दावा करत आहेत. यामुळे जगातिक राजकारणात मोठा वाद सुरु आहे.

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO

सोशल मीडियावर शेअर केला वादग्रस्त फोटो

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ग्रीनलँड अमेरिकेच्या भाग असलेल्या दृश्याचा एक एआय फोटो शेअर केले आहे. या फोटोत उपराष्ट्रपती जे.डी व्हॅन्स आणि परराष्ट्र संरक्षण सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत ट्रम्प अमेरिकेचा झेंडा घेऊन ग्रीनलँडमध्ये उभे आहेत. तर बाजूला एक फलक लावण्यात आला आहे. ज्यावर ग्रीनलँड यूएस टेरिटरी एस्टोबल्ड २०२६ असे लिहिले आहे. ट्रम्प यांनी हा फोटो शेअर करत ग्रीनलँडला अमेरिकेत सहभागी करुन घेण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे युरोपीय देशांमध्ये आणि ग्रीनलँडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, अमेरिकेला ग्रीनलँडची गरज असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी ग्रीनलँडमधील डॅनिश लोकांची स्तुती केली. डॅनिश लोक अद्भुत आहे आणि त्यांचे नेते महान आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले. पण अमेरिकेला तिथे जाऊन बेटावर नियंत्रण घेणे शक्य नसून आम्ही यावर वेगवेलगळ्या लोकांशी चर्चा करत आहे.

अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वात आलाच नसता – ट्रम्प

याच वेळी ट्रम्प यांनी नाटोबाबत बोलताना म्हटले की, अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वाकच आली नसती. त्यांनी सांगितले की, नाटोमध्ये अमेरिकेने जास्त योगदान दिले आहे. तसेच यामध्ये सगळ्यात जास्त योगदान ट्रम्प यांच्या काळात देण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी जगभर शांतता निश्चित करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

ग्रीनलँडमध्ये डेन्मार्कचे सैन्य

दुसरीकडे डेन्मार्कवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्कचा प्रयत्न सुरु आहे. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्क ग्रीनलँडमध्ये सैन्य सराव करत आहे. यामध्ये, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, नेदरलँड्स, फिनलँड, या देशांचाही समावेश आहे. पण यामुळे त्यांच्यावर ट्रम्प यांनी १०% टॅरिफ लादले असून हे अधिक वाढवण्याची धमकीही दिली आहे.

Donald J. Trump Truth Social Post 01:00 AM EST 01.20.26 President Trump posts a photo holding the U.S. flag along with JD Vance and Marco Rubio that indicates that Greenland will become U.S. territory sometime in 2026. pic.twitter.com/ogKImcFd3W — Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) January 20, 2026

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँडवरुन ट्रम्प यांनी पुन्हा काय दावा केला?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरुन एक वादग्रस्त एआय फोटो शेअर केला आहे. यामध्ये ग्रीनलँडवर ट्रम्प, जेडी व्हॅन्स आणि रुबियो अमेरिकेचा झेंडा घेऊन उभे आहेत आणि बाजूला ग्रीनलँड यूएस टेरिटरी एस्टोबल्ड २०२६ असा लिहिलेला फलक आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • Que: ट्रम्पने नाटोबाबत काय वक्तव्य केले?

    Ans: अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वाकच आली नसती आणि यामध्ये ट्रम्प यांच्या काळात जास्त योगदान देण्यात आले असल्याचे ट्रम्प यांवनी म्हटले आहे.

Web Title: Donald trump shares ai photo over greenland creates controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO
1

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO

चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?
2

चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…
3

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता
4

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.