Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Warns Iran : ‘जगाचा नकाशावरुन पुसून टाकीन’, युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प आक्रमक; इराणला महाभयंकर इशारा

US Iran Conflict : अमेरिका इराण तणाव कमालीचा वाढला आहे. इराणने युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प आक्रमक झाले आहेत. त्यांनी अत्यंत कडक शब्दात इराणला इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 12:05 PM
पश्चिम आशियातील युद्ध लवकरच थांबणार; 10 अटींवर एकमत

पश्चिम आशियातील युद्ध लवकरच थांबणार; 10 अटींवर एकमत

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा अमेरिकेला इशारा
  • युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर तीव्र संताप व्यक्त
  • प्रोजेक्ट फ्रीडमवरुन वाढला तणाव
Trump Warns Iran over attack on US Warship : वॉशिंग्टन/तेहरान : होर्मुझच्या खाडीत पुन्हा तणाव पेटला आहे.  इराणने अमेरिकन युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणला भयंकर इशारा दिला आहे. इराणने अमेरिकी जहाजांवर हल्ला केल्यास, त्यांचे नाव जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले.

Naval Escalation : होर्मुझची खाडी पेटली! इराणचा अमेरिकन युद्धनौकावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा, युद्धाचा भडका उडणार?

इराणचा हल्ला अन् ट्रम्प आक्रमक

सोमवारी (०४ मे) रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होर्मुझमध्ये एका अमेरिकी युद्धनौकेवर हल्ल्याची माहिती दिली. जास्क बंदराच्या शहराजवळ अमेरिकी युद्धनौकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला आहे. यामुळे इशारा देऊनही जहाजाने मार्ग बदलला नाही, परिणामी त्यांना लष्करी कारवाईला सामोरे जावे लागले असे इराणने म्हटले.

मात्र, या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराण(Iran) ला कडक शब्दात इशारा दिला. फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले, जर इराणने अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल, तर त्यांचे नाव जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्यात येईल. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

प्रोजेक्ट फ्रीडमवरुन पेटला वाद

हा वाद अशा वेळी पेटला आहे, जेव्हा अमेरिकेने ०३ मे रोजी प्रोजेक्ट फ्रीडमची घोषणा केली आहे. याचा उद्देश होर्मुझमध्ये अडकलेल्या सर्व जहाजांना सुरक्षित बाहेर काढणे आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणसोबतच्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली होती. यामुळे येथे २००० हून अधिक व्यापारी जहाजे अडकली आहेत.

या मोहिमेअंतर्गतच अमेरिकन नौदलाच्या सुरक्षेत एक व्यापारी जहाजा येथून प्रवास करत होते. याच ताफ्यावर हल्ला झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडम मोहिमेला इराणने तीव्र विरोध केला असून हा हल्ला करण्यात आला असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.

जागतिक परिणाम

सध्या या इशाऱ्यामुळे आखाती देशातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. हा वाद केवळ अमेरिका इराणपर्यंत मर्यादित राहिलेला नसून जागतिक संघर्षाचे रुप धारण करत आहे. यामध्ये मध्यपूर्वेतील अरब देशही ओढले गेले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून हा वाद सुरु असल्याने तीव्र चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाद आणखी पेटल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका! इराणचा UAE च्या तेल बंदरावर हल्ल्याने खळबळ; ३ भारतीय जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय धमकी दिली?

    Ans: होर्मुझमध्ये युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक इशारा इराणला दिला आहे. इराणला जगाच्या नकाशवारुन पुसून टाकण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

  • Que: अमेरिका इराण तणावाचा काय परिणाण होईल?

    Ans: या वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियात पुन्हा युद्ध सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा तेल आणि उर्जा पुरवठ्यावर परिणाम होईल. परिणामी किमतींमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते.

Web Title: Donald trump warns iran over attack on us warship middle east conflict hormuz crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.