Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Outbreak : काँगोत इबोलचा हाहाकार! १०१ पॉझिटिव्ह रुग्ण अन् ९०० हून अधिक संशयित; WHO कडून आणीबाणी घोषित

Ebola Outbreak Update : जगावर पुन्हा महामारीचे संकट घोंगावू लागले आहे. आफ्रिकी देश कॉंगो आणि युगांडामध्ये जीवघेण्या विषाणू इबोलाचा प्रसार होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कॉंगोत आतापर्यंत १०१ रुग्ण इबोला पॉझिटिव्ह आढळले असून ९०० हून अधिक संशयित रुग्ण आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 01:15 PM
Ebola Outbreak

Ebola Outbreak

Follow Us
Follow Us:
  • कांगोत इबोलचा हाहाकार
  • १०१ पॉझिटिव्ह रुग्ण ९०० हून अधिक संशयित
  • WHO कडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
Ebola Outbreak News in Marathi : जगावर पुन्हा एकदा एका अत्यंत जीवघेण्या आणि संसर्गजन्य महामारीचे संकट घोंगावू लागले आहे. आफ्रिकी देश कॉंगो (Cango) आणि युगांडामध्ये जीवघेण्या विषाणू इबोलाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कॉंगोत आतापर्यंत १०१ रुग्ण इबोला पॉझिटिव्ह आढळले असून ९०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता WHO ने वाढता प्रादुर्भाव पाहता आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आणीबाणीची घोषणा केली आहे.

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी; आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, इबोला(Ebola)चा सर्वांधिक प्रादुर्भाव हा काँगोच्या इतुरी प्रांताला बसला आहे. ५० लाख लोकसंख्या असलेल्या या भागात अंतर्गत संघर्ष आणि हिंसाचार सुरु असाताना ही परिस्थिती उद्भवली आहे. दर चार व्यक्तींमध्ये एकाला मानवी मदतीची गरज असून पाचपैकी एका व्यक्तीला घर सोडावे लागत आहे. सततच्या हिंसाचारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा शोध घेणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये अडथळा येत आहे. वेळेत उपचार न झाल्याने आजार जीवघेणा ठरु शकतो असे WHO चे म्हणणे आहे.

हाय अर्लट जारी

WHO ने २२ मे रोजी आजाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय स्तारवर अत्यंत उच्च आणि प्रादेशिक स्चरावर उच्च आणि जागतिक स्तरावर कमी निश्चित असा इशारा दिली आहे. या वाढत्या धोक्यामुळे नागरिक आणि आरोग्य यंत्रणांमधील विश्वासही कमी होत चालला आहे. WHO ने आणि इतर मानतावादी संस्थांनी दुर्गम, संवेदनशील भागात वैद्यकीय मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.

भारताकडून नागरिकांसाठी ट्रॅव्हल अड्वाइजरी

इबोलाचा वाढता धोका लक्षात घेता भारतीय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) ने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. भारताने प्रवासाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून यामध्ये नागरिकांना कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत या देशांतील प्रवास पुढे ढकलण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

कसा पसरतो इबोला विषाणू?

  • इबोला विषाणूचा शोध पहिल्यांदा १९७६ मध्ये लागला होता. तेव्हापासून आतापर्यंत या जीवघेण्या विषाणूमुळे जगभरात १५,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
  • हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार असून माणूस आणि प्राण्यांना होऊ शकतो.
  • प्राण्याकडून माणसांत : हा विषाणू प्रामुख्याने वटवाघुळ, साळिंदर आणि माकडे यांसारख्या जंगली प्राण्यांमधून मानवी शरीरात प्रवेश करतो.
  • माणसाकडून माणसात : तर संक्रमित रक्त, घाम, लाळ, किंवा इतर शारिरिक द्रवपदार्थ, संपर्कात आलेल्या वस्तू, कपडे यांच्यातून थेट पसरतो.
Hajj Pilgrimage 2026 : युद्धाच्या सावटात हज यात्रेला सुरुवात ; सौदी अरेबियाकडून यात्रेकरुंसाठी विशेष हवाई सुरक्षा तैनात

Web Title: Ebola outbreak congo uganda who declares international health emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Ebola
  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
3

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
4

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.