Hajj Pilgrimage 2026 : युद्धाच्या सावटात हज यात्रेला सुरुवात ; सौदी अरेबियाकडून यात्रेकरुंसाठी विशेष हवाई सुरक्षा तैनात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सौदी अरेबियाच्या सरंक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,
इराणने सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर आक्रमक होत आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सौदी अरेबिया, कतार, यूएईमध्ये मिसाइल आणि ड्रोन इराणने डागले होते. हीच परिस्थिती लक्षात घेता पुन्हा हल्ला झाल्यास त्याला रोखता यावे यासाठी सौदी अरेबियात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे
Israel Warns Iran : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; US Iran शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचा उघड इशारा






