Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Coup: 9 मृतदेह आणि एक अयशस्वी बंड! चीनमध्ये सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न; शी जिनपिंग जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात वाचले

Failed Coup Against Xi Jinping: चिनी लष्कराचे जनरल झांग युक्सिया यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध केलेला बंडाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. जिंग्शी हॉटेलमधील चकमकीत नऊ रक्षक ठार झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 25, 2026 | 03:45 PM
failed military coup against xi jinping zhang youxia arrest beijing hotel encounter 2026

failed military coup against xi jinping zhang youxia arrest beijing hotel encounter 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनमध्ये लष्करी उठाव
  • जिंग्शी हॉटेलमध्ये थरार
  • रक्ताळलेले शुद्धीकरण

China military coup attempt 2026 : चीनमधील (China) कम्युनिस्ट पक्षाच्या बंदिस्त भिंतींच्या आड काहीतरी भयंकर घडत असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. आता समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्करातील सर्वात शक्तिशाली जनरल झांग युक्सिया (Zhang Youxia) यांनी पुकारलेले बंड सुरक्षा दलांनी मोडून काढले आहे. पश्चिम बीजिंगमधील जिंग्शी हॉटेलमध्ये घडलेला हा थरार केवळ सत्तेसाठीचा संघर्ष नव्हता, तर तो चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा रक्तरंजित सत्तापालटाचा प्रयत्न होता.

१८ जानेवारीची ती ‘ऑपरेशन जिंग्शी’ रात्र मिळालेल्या माहितीनुसार, हा कट १८ जानेवारीच्या रात्री राबवण्याचे ठरले होते. शी जिनपिंग जिंग्शी हॉटेलमध्ये मुक्कासाला असताना त्यांना ताब्यात घेण्याची किंवा त्यांची हत्या करण्याची योजना जनरल झांग आणि रणनीती प्रमुख लिऊ झेनली यांनी आखली होती. मात्र, हे ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी केवळ दोन तास आधी शी जिनपिंग यांच्या गुप्तचर यंत्रणेला या कटाची कुणकुण लागली. जिनपिंग यांनी वेळ न घालवता हॉटेल सोडले आणि आपल्या विश्वासू ‘सेंट्रल गार्ड ब्युरो’ला (CGB) प्रतिहल्ला करण्याचे आदेश दिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार; चीनमध्ये सत्तास्थैर्याला हादरा

हॉटेलमध्ये ‘डेथ एनकाउंटर’ आणि ९ रक्षकांचा मृत्यू जेव्हा जनरल झांग यांचे समर्थक लष्करी अधिकारी हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत बंदुकांच्या गोळ्यांनी झाले. सुरक्षा दले आणि बंडखोर सैनिकांमध्ये झालेल्या या चकमकीत शी जिनपिंग यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकातील (Personal Security Detail) ९ सदस्य जागीच ठार झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबाराने हॉटेलचा परिसर हादरून गेला होता. अखेर शी जिनपिंग यांच्या निष्ठावान दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि बंडखोरांना कंठस्नान घातले.

My take on Zhang Youxia’s downfall: I personally believe that the rumors I previously reported about Xi Jinping losing power or partially losing power are real. However, the CCP elders who initiated that soft coup—Hu Jintao, Wen Jiabao, and Zhang Youxia who cooperated with… https://t.co/yDmVrZDQ6A pic.twitter.com/C20PvEgtMT — Inconvenient Truths — Jennifer Zeng Reports (@jenniferzeng97) January 24, 2026

credit – social media and Twitter

जनरल झांग युक्सिया यांचे बंड का? ७५ वर्षीय जनरल झांग युक्सिया हे शी जिनपिंग यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत जिनपिंग यांनी ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ मोहिमेच्या नावाखाली अनेक बड्या लष्करी नेत्यांना तुरुंगात धाडले आहे. सूत्रांच्या मते, झांग यांना भीती वाटत होती की आता त्यांची पाळी आहे. याच भीतीपोटी त्यांनी लिऊ झेनली यांच्यासोबत मिळून हा आत्मघातकी पाऊल उचलले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

शी जिनपिंग यांचे ‘शुद्धीकरण’ आणि भीतीचे वातावरण बंडाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चीनमध्ये आता मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू झाली आहे. जनरल झांग युक्सिया आणि लिऊ झेनली यांना त्यांच्या कुटुंबासह गुप्त ठिकाणी अटक करून ठेवण्यात आले आहे. राज्य माध्यमांनी या घटनेला “लष्करातील शिस्तभंग आणि भ्रष्टाचारावर कारवाई” असे नाव दिले असले तरी, बीजिंगमध्ये संचारबंदी सदृश परिस्थिती आहे. शी जिनपिंग यांनी आपल्या आई आणि बहिणीला शेन्झेनमध्ये कडक सुरक्षा कवच दिले असून संपूर्ण चीनमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनमध्ये लष्करी बंड कोणी केले?

    Ans: चिनी लष्कराचे सर्वात शक्तिशाली जनरल झांग युक्सिया आणि रणनीती प्रमुख लिऊ झेनली यांनी शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बंडाचा प्रयत्न केला.

  • Que: जिंग्शी हॉटेलमध्ये काय घडले?

    Ans: १८ जानेवारी रोजी बंडखोरांनी शी जिनपिंग यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात झालेल्या चकमकीत ९ सुरक्षा रक्षक ठार झाले.

  • Que: शी जिनपिंग सध्या कोठे आहेत?

    Ans: शी जिनपिंग सुरक्षित असून त्यांनी लष्करातील बंडखोरांविरुद्ध मोठी 'क्लीन-अप' मोहीम सुरू केली आहे.

Web Title: Failed military coup against xi jinping zhang youxia arrest beijing hotel encounter 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • China
  • China Army
  • international news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर
1

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर

Saudi Crisis 2026: सौदी अरेबिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात महागड्या प्रकल्पावर प्रिन्स सलमान यांनी मारली पलटी
2

Saudi Crisis 2026: सौदी अरेबिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात महागड्या प्रकल्पावर प्रिन्स सलमान यांनी मारली पलटी

Andaman Military Project: भारताने आवळला चीनचा गळा; ग्रेट निकोबार 10 अब्ज डॉलर्सच्या महाप्रकल्पामुळे ड्रॅगॉनच्या पोटात गोळा
3

Andaman Military Project: भारताने आवळला चीनचा गळा; ग्रेट निकोबार 10 अब्ज डॉलर्सच्या महाप्रकल्पामुळे ड्रॅगॉनच्या पोटात गोळा

Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक
4

Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.