Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत खळबळ! बड्या अधिकाऱ्याचा ट्रम्प विरोधात ‘तो’ एक खुलासा अन् देशद्रोहाचा गुन्हा दाखल, होणार अटक?

US Iran War Update : मध्यपर्वेतील युद्धाचा आता अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणावर परिणाम होत आहे. दहशतवादीविरोधी अधिकारी जो केंट यांनी इराण युद्धाबाबत संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 07:26 PM
Joe Kent

Joe Kent

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या समर्थनार्थ राजीनामा देणं पडलं महागात
  • अमेरिकन गुप्तचर प्रमुखावर देशद्रोहाचा आरोप
  • FBI कडून चौकशी सुरु
मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्धामुळे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प प्रशासनातील नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे (NCTC) चे प्रमुख जो केंट यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी इराण युद्धाचा निषेधाच्या पार्श्वभूमीवर पद सोडले आहे. परंतु यामुळे त्यांच्याविरोधात एफबीआयने चौकशी दाखल केली आहे.

Middle East War : अमेरिकेचा रिमोट कंट्रोल इस्रायलच्या हातात? इराणवर हल्ल्याबाबात ‘या’ बड्या अधिकाऱ्यांनी केली ट्रम्प यांची पोलखोल

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने केंट यांच्याविरोधात अत्यंत गोपनीय आणि संवदनेशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरु केली आहे. केंट यांनी मंगळवारी (१७ मार्च २०२६) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप केले.

त्यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले की, इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता. हे युद्ध इस्रायलच्या दबावाखाली सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या या विधानानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारने त्यांच्यावर गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर अमेरिकेच्या एस्पिअनेज अॅक्ट अंतर्गत चौकशी केली जाणार असून केंट दोषी आढळल्यास त्यांना तुरुंगवास होऊ शकतो.

जो केंट यांचे खळबळजनक दावे

  • केंट यांनी कार्लसन यांना दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, इराणकडे २०२५ मध्येही अण्वस्त्र बनवण्यासाठी युरेनियमचा कसलाही साठा नव्हता.
  • २००४ मध्ये इराणने अण्वस्त्रविरोधी फतवा जारी केला होता ज्याचे पालन तो आजही करत आहे.
  • तसेच हे युद्ध इस्रायलच्या दबावाखाली सुरु असल्याचा दावा केंट यांनी केला.
  • त्यांनी म्हटले की, यामुळे अमेरिका फर्स्ट आणि मेक दर अमेरिका ग्रेट अगेन या धोरणला फटका बसला आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

व्हाउट हाउसने केंट यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांच्यावर माहिती लीक केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केंट हे सुरक्षेच्या बाबातीत कमकुवत होते. त्यांना राजीनामा दिला हे चांगलेच झाले. ज्यांना इराण धोका वाटत नाही अशा लोकांचा आम्हाला गरज नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. सध्या जो केंट विरोदात तपास सुरु करण्यात आला आहे. त्यांनी पद सोडण्यापूर्वी क्लासिफाईट माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप असून त्यांना लवकरच अटक केली जाऊ शकते.

Middle East Conflict : इराणने ओलांडली मर्यादा! तेल आणि गॅस साठ्यांवरील हल्ल्यानंतर आखाती देश संतप्त; दिला ‘हा’ गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहेत जो केंट आणि ते चर्चेत का आहेत?

    Ans: जो केंट हे अमेरिकेचे माजी दहशतवादविरोधी अधिकारी आहेत. त्यांनी इराणविरोधी युद्धाला विरोध करत राजीनामा दिला. तसेच इस्रायलच्या दबावाखाली ही कारवाई केल्याचाही गंभीर आरोप केला.

  • Que: FBI ने जो केंटविरोधात चौकशी का सुरु केली आहे?

    Ans: केंट यांनी अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही चौकशी महत्त्वाची असल्याचे FBI ने म्हटले आहे.

  • Que: जो केंट यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबद्द काय दावा केला आहे?

    Ans: केंट यांच्या मते इराणने अण्वस्त्र कधीच तयार केलेले नाहीत. तसेच त्यांच्याकडे कोणताही युरेनियमचा साठा नाही.

Web Title: Fbi conducting leak investigation into former trump official joe kent resigned over iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.