Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ट्रम्पने भारताची माफी मागावी’ ; पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या पाकिस्तानवरील धोरणांवर आणि भारत-रशिया संबंधावरुन टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 06, 2025 | 09:53 AM
former Pentagon official questions US policy on Pakistan

former Pentagon official questions US policy on Pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचे खळबळजनक विधान
  • असीम मुनीरला अटक करण्याची केली मागणी
  • डोनाल्ड ट्रम्पला भारताची माफी मागण्यासही सांगितले
Former Pentagon Officials on US Policy on Pakistan : वॉशिंग्टन : नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताला भेट दिली. यावेळी त्यांनी नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भारत-रशिया संबंध दृढ करण्यावर यशस्वी चर्चा झाली. दरम्यान या भेटीवरुन अमेरिकच्या पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने ट्रम्पवर उपहासात्मक टिप्पणी केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्या पाकिस्तानबाबातच्या धोरणांवरही टीका केली आहे.

Putin India Visit: ‘ना भारत झुकणार, ना रशिया तुटणार’, पुतिन यांच्या भारत भेटीचा चीनमध्ये गाजावाजा; वाचा नक्की काय म्हटले?

पेंटगॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) उपहासात्मक टिप्पणी करत म्हटले की, ट्रम्प यांना भारत आणि रशियाला एकत्र आणण्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे. त्यांच्या भारतविरोधी धोरणामुळेच दोन्ही देश एकत्र आले आहेत. पुतिन यांचा भारत दौरा हा अतिशय सकारात्मक झाला आहे. भारताने पुतिन यांना असा सन्मान दिला आहे, जो जगात इतरत्र क्वचितच मिळेल. आणि याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना जाते असे मायकेल रुबिन यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील सामंजस्य करार प्रत्याक्षात पूर्ण होती. त्यांच्या निर्णायंमुळे दोन्ही देशांचे हितसंबंध अधिक मजबूत होतील. ट्रम्प यांच्या पंतप्रधान मोदी आणि भारताप्रती विरोधी धोरणामुळे भारत आणि रशिया एकत्र आले आहेत. यामुळे त्यांना नोबेल देण्याची मागणी मायकेल यांनी केली आहे.

ट्रम्पला भारताची माफी मागण्यासही मायकेल यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षभरात अमेरिका भारताशी ज्या पद्धतीने वागला आहे, त्याबद्द उघडपणे माफी मागितली पाहिजे. अमेरिकेच्या लोकशाहीत्या हितासाठी अहंकार बाजूला ठेवणे मोठे आहे असे मायकेल यांनी म्हटले.

पाकिस्तानवरील अमेरिकेच्या धोरणावरुनही मायकेल यांची टीका

तसेच त्यांनी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या पाकिस्तानवरील धोरणांवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्रा आहे आणि अमेरिका त्याला आंलिहन मारत आहेत. यामागे कोणतेही तर्क नाही. त्यांच्या मते, दहशतवादाला प्रोत्साहन देण्याऱ्या असीम मुनीरला (Asim Munir) सन्मानित करण्याऐवजी तातडीने अटक झाली पाहिजे. पडद्यामागे राजनैतिक शांततेसाठी हे महत्त्वाचे असल्याचे मायकेल यांनी म्हटले.

#WATCH | Washington, DC, USA | “Donald Trump deserves a Nobel Prize for bringing India and Russia together the way he did”, says Former Pentagon official Michael Rubin on Russian President Vladimir Putin’s visit to India. He further says, “From Russia’s perspective, the visit… pic.twitter.com/vYXcVTwP7M — ANI (@ANI) December 5, 2025

End The War : Russia-Ukraine युद्ध थांबवण्यावर पुन्हा बरळले ट्रम्प; पण पुतीन यांनी का दिले? प्रोत्साहन म्हटले ‘Peacemaker’

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणी केली टीका?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी टीका केली आहे.

  • Que: पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने पाकिस्तानबाबत काय म्हटले?

    Ans: पेटांगॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणत असीम मुनीरच्या अटकेची मागणी केली.

  • Que: भारत-रशिया संबंधावरुन मायकेल यांनी ट्रम्पवर काय टीका केली?

    Ans: मायकेल यांच्या मते, भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य वाढवण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष भूमिका बजावली आहे. यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात यावे अशी टीका मायकेल यांनी केली आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्पला भारताची माफी मागण्यास मायकेल यांनी का सांगितले?

    Ans: मायकेल यांच्या मते, गेल्या वर्षभरात अमेरिका आणि ट्रम्प प्रशासनाने भारताशी अयोग्य वर्तन केले आहे. यासाठी अमेरिकेने त्यांची उघडपणे माफी मागावी असे म्हटले आहे.

Web Title: Former pentagon official questions us policy on pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • America
  • Asim Munir
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट
1

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप
2

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ
3

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक
4

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.