• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Former Prime Minister Sheikh Hasina Latest Statement

लवकरच बांगलादेशात परत येणार… !; शेख हसीना यांचे विरोधकांना आव्हान

आरक्षण आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत हसीना म्हणाल्या, "मी बांगलादेशच्या तरुण विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की,  मी कधीही तुम्हाला रझाकार म्हटले नाही. उलट तुम्हाला चिथावणी देण्यासाठी माझ्या शब्दांचा चूकीचा अर्थ सांगितला गेला.  त्या दिवशीचा माझा तो व्हिडीओ तुम्ही पुन्हा एकदा नक्की पाहावा अशी मी विनंती करते. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 11, 2024 | 04:10 PM
बांगलादेशात पुन्हा अशांतता?; शेख हसीना यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आज उतरणार रस्त्यावर

Photo credit : Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बांगलादेश ढाका : बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. लष्कराच्या विमानातून त्यांनी देश सोडला. देश सोडल्यानंतर जवळपास एक आवड्यानंतर शेख हसीना यांनी तेथली परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आपण लवकरच बांगलादेशला परतणार असल्याचं शेख हसीना यांनी आपल्या देशवासीयांना सांगितलं आहे.

शेख हसीना म्हणाल्या, “अनेक नेते मारले गेले, कार्यकर्त्यांचा छळ झाला आणि त्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. हे सर्व ऐकून माझ्या हृदयाला खूप वेदना होत आहेत.  सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परत येईन. अवामी लीग मी वाढवली आहे. माझा आवाज बांगलादेशच्या भविष्यासाठी, ज्या राष्ट्रासाठी माझे वडील आणि कुटुंबीयांनी बलिदान दिले त्या राष्ट्रासाठी मी कायम प्रार्थना करत राहिल.”

आरक्षण आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत हसीना म्हणाल्या, “मी बांगलादेशच्या तरुण विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की,  मी कधीही तुम्हाला रझाकार म्हटले नाही. उलट तुम्हाला चिथावणी देण्यासाठी माझ्या शब्दांचा चूकीचा अर्थ सांगितला गेला.  त्या दिवशीचा माझा तो व्हिडीओ तुम्ही पुन्हा एकदा नक्की पाहावा अशी मी विनंती करते.

‘अंतरिम सरकारने आंदोलकांसमोर गुडघे टेकले’

दरम्यान,  शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद जॉय यांनी शनिवारी 10 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या व्हेरिफाईड फेसबुक पोस्ट केली आहे.  “आज आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्याची आणि बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचे घर जाळण्याची धमकी दिली.  न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच  त्याच्या नामांकित व्यक्तींच्या नियुक्त्यांची यादीही त्यांनी सादर केली आहे.

आंदोलकांच्या मागण्यांपुढे अंतरिम सरकारने शरणागती पत्करल्याचा दावा करत त्यांनी लिहिले की, “आंदोलकांनी नामनिर्देशित केलेल्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रक्रियेशिवाय, निवडून आलेल्या संसदेशिवाय कसे बदलू शकते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Former prime minister sheikh hasina latest statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • shaikh hasina

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ 1st ODI Pitch Report : नव्या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला ठरणार फायदेशीर? कोणाचा वरचष्मा असेल, फलंदाज की गोलंदाज?

IND vs NZ 1st ODI Pitch Report : नव्या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला ठरणार फायदेशीर? कोणाचा वरचष्मा असेल, फलंदाज की गोलंदाज?

Jan 10, 2026 | 02:46 PM
Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Jan 10, 2026 | 02:45 PM
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

Jan 10, 2026 | 02:36 PM
Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई

Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई

Jan 10, 2026 | 02:32 PM
Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

Jan 10, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्व प्रभाग ९ मधील जनतेच्या समस्या कोणत्या?

Nalasopara : नालासोपारा पूर्व प्रभाग ९ मधील जनतेच्या समस्या कोणत्या?

Jan 10, 2026 | 02:24 PM
VASAI : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या भावना काय सांगतात?

VASAI : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या भावना काय सांगतात?

Jan 10, 2026 | 02:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.