Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘France Loves You’: G7 परिषदेनंतर मॅक्रॉन यांचा PM मोदींसाठी हिंदीत संदेश; मिठी मारत घेतला निरोप, मैत्रीचा खास क्षण व्हायरल

India-France Relations : G7 परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांध्ये मैत्रीचा खास क्षण पाहायला मिळाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटून आंनद झाला असल्याचे सांगत मिठी मारुन निरोप घेतला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 19, 2026 | 10:37 AM
Modi-Macron

Modi-Macron

Follow Us
Follow Us:
  • फ्रान्स भेटीनंतर मॅक्रॉन यांचा PM मोदींसाठी हिंदीत खास संदेश
  • मिठी मारत घेतला निरोप
  • मैत्रीचा खास क्षण व्हायरल
India-France Relations : पॅरिस : फ्रान्सच्या एव्हियन-ले-बेन्स येथे G7 परिषदत पार पडली. या परिषदेसाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत आमंत्रण देण्यात आले होते. ही परिषद संपली असून गुरुवारी (१८ जून) मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना एका खास अंदाजात निरोप दिला. त्यांनी हिंदी भाषेत एक संदेश रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल

काय म्हणाले मॅक्रॉन?

मॅक्रॉन यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले, “प्रिय मित्र नरेंद्र, मुझे बहुत खुशी हुई, आपका नीस, एव्हियन और पॅरिस दौरे के लिए स्वागत करके. फ्रान्स-भारत की दोस्ती अमर रहे.”

म्हणजेच प्रिय मित्र नरेंद्र, तुमचे नीस, एव्हियन आणि पॅरिस दौऱ्यांसाठी स्वागत करुन मला खूप आनंद झाला आहे, फ्रान्स आणि भारताची मैत्री अमर राहो असे मला वाटते. ”

हा संदेश हिंदीत दिल्यानंतर मॅक्रॉन यांनी शेवटी I hope it was correct, म्हणजे मला आशा आहे की मी बरोबर बोललो असे म्हणते एक स्माईल दिली.

STORY | ‘France loves you’: Macron posts farewell video for PM Modi in Hindi French President Emmanuel Macron on Thursday posted a farewell video for Prime Minister Narendra Modi in Hindi, calling him a dear and added that “France loves you”. READ: https://t.co/e7EtJwUDE4 https://t.co/oKMkqF0egO — Press Trust of India (@PTI_News) June 18, 2026

याशिवाय मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे फ्रान्सला भेट दिल्याबद्दल आभारही मानले. त्यांनी दोन्ही देशांमधील चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याचे म्हटले. तसेच फेब्रुहावीर महिन्या पुन्हा भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. मी तुमच्या मैत्रीसाठी आभार मानतो. मी खूप आनंदी आहे की तुमचे भारतात परतण्याआधी फ्रान्समध्ये खूप मित्र झाले. त्यांनी France Loves You असेही म्हटले. तुम्ही माझे खरे मित्र आहात, आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. काळजी घ्या. असा संदेश त्यांनी इंग्रजीत दिला.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटले की, तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करायचे आहे. फेब्रुवारी भारत भेटीचे आमंत्रणही मोदींनी मॅक्रॉन यांना दिले. यावर मॅक्रॉन यांनी नक्कीच मी येईल असे म्हणत पंतप्रधान मोदींना एक गुडबाय हग केले.

Macron-Modi dosti and a warm hug! pic.twitter.com/lajcoIoToD — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) June 18, 2026


‘Happy Birthday, Mr. Genocide…’ युरोपियन संसदेत Trump विरोधात संताप; स्पॅनिश महिला खासदाराची तीव्र टीका, Video

Web Title: France loves you macrons special message for pm modi goodbye hug video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • French President Emmanuel Macron
  • India-France
  • narendra modi
  • viral video

संबंधित बातम्या

Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल
1

Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल

‘गालावर Kiss कर ना…’ भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त
2

‘गालावर Kiss कर ना…’ भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा
3

India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा

30 हजार भारतीय विद्यार्थ्यांसाठी फ्रान्सचे दरवाजे खुले; भारत-फ्रान्सचा AI वर मोठा करार
4

30 हजार भारतीय विद्यार्थ्यांसाठी फ्रान्सचे दरवाजे खुले; भारत-फ्रान्सचा AI वर मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.