Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत-सौदी अरेबिया संबंधाचे भविष्य उज्ज्वल’; माजी राजदूत रहमान यांचे इस्रायल-पॅलेस्टाईनवर भाष्य

माजी भारतीय मुत्सद्दी जिकरुर रहमान यांनी भारत आणि सौदी अरेबियामधील द्विपक्षीय संबंधांच्या उज्ज्वल भविष्याची भविष्यवाणी केली आणि म्हटले की, सौदी अरेबिया दोन्ही देशांमधील संबंधात महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 19, 2024 | 11:11 AM
‘भारत-सौदी अरेबिया संबंधाचे भविष्य उज्ज्वल’; माजी राजदूत रहमान यांचे इस्रायल-पॅलेस्टाईनवर भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: माजी भारतीय मुत्सद्दी जिकरुर रहमान यांनी भारत आणि सौदी अरेबियामधील द्विपक्षीय संबंधांच्या उज्ज्वल भविष्याची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी दोन्ही देशांच्या बाबतीत असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2016 आणि 2019 मधील सौदी अरेबिया दौऱ्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंधात महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे. दोन्ही देश अधिक चांगल्या समन्वयाने प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने देशाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. 80 आणि 90 च्या दशकाच्या तुलनेत आज या संबंधांमध्ये अधिक समन्वय आणि गांभीर्य दिसून येत आहे. त्यांचे म्हणण्यानुसार, सौदी-अरेबियामध्ये मोदींच्या दौऱ्यांनंतर या संबंधांना नवी गती मिळाली आहे.

दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक करार

जिकरुर रहमान यांनी मीडियाशी बोलताना दोन्ही देशांदरम्यान विविध करार झाले असल्याचे सांगितले. त्यात सर्वसमावेशक भागीदारी करार आणि धोरणात्मक भागीदारी करारांचा समावेश आहे. या कराराअंतर्गत अनेक महत्त्वाच्या आणि अनावश्यक क्षेत्रांमध्ये बदल लागू झाले असून, नियमित बैठका घेऊन दोन्ही देशांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. या करारांमुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि राजकीय संबंध अधिक दृढ होत आहेत. तसेच दोन्ही देशाच्या स्थिरतेसाठी आणि हितांसाठी प्रयत्न केले जात आहेत.

हे देखील वाचा- भारत-कॅनडा वादात नवा ट्विस्ट; रशियाचे पंतप्रधान पुतीन यांनी ट्रूडोंना ‘मूर्ख’ म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय संस्कृतीचा उत्सव रियाधमध्ये

रियाध सीझन फेस्टिव्हल दरम्यान, भारतीय संस्कृती साजरी करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. रियाध सीझन फेस्टिव्हलमध्ये “इंडिया वीक” आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतीय संगीत, कला आणि खाद्यपदार्थांचा विशेष आनंद लुटला जात आहे. रहमान यांच्या मते, संस्कृतीमुळे दोन देशांमध्ये जवळीकता वाढेल आणि ही जवळीक नंतर गुंतवणूक व अर्थव्यवस्थेत बदल घडवेल असे त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, ऐतिहासिकदृष्ट्या, संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध निर्माण होतात, जे आर्थिक आणि राजकीय संबंधांना गती देतात. दोन्ही देश एकमेकांशी संबंधित आहेत, पण मूळ पाया संस्कृतीचा आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर भाष्य

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाबाबत त्यांनी असे मत व्यक्त केले की, दोन्ही बाजू तोडगा काढण्याच्या जवळ आल्यावर अति उजव्या विचारसरणीच्या घटकांकडून शांतता प्रयत्नांमध्ये अडथळा आणला जातो. त्यांनी स्पष्ट केले की, या संघर्षाचा इस्लामशी काही संबंध नाही, कारण या संघर्षात सहभागी असलेले काही पॅलेस्टिनी ज्यू आहेत जे इस्रायलमध्ये जायला इच्छुक नाहीत.

हे देखील वाचा- जगातील सर्वात मोठी असलेली ‘या’ देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस; 18 महिन्यांत सर्वात वाईट स्थिती

Web Title: Future of india sudi arabia relation is bright says former ambassador rahman nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • india
  • Israel
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.