Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

G7 Summit : PM मोदींनी परिषदेत उपस्थित केला भारतीय नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा; ट्रम्प यांच्या समोर होर्मुझ हल्ल्यांचा थेट निषेध

G7 Summit 2026 : फ्रान्समध्ये सध्या जागतिक स्तरावरील बहुपक्षीय G7- परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान मोदींनी देखील महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. या परिषदेत त्यांनी होर्मुधील हल्ल्यांचा थेट ट्रम्प यांच्यासमोरच निषेध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 09:37 AM
G7 Summit

G7 Summit

Follow Us
Follow Us:
  • PM मोदींनी परिषदेत उपस्थित केला भारतीय नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा
  • ट्रम्प यांच्या समोर होर्मुझ हल्ल्यांचा थेट निषेध
  • जाणून घ्या काय म्हणाले?
G7 Summit News in Marathi : पॅरिस : मंगळवारी (१६ जून) जागतिक स्तरावरली बहुपक्षीय संघटना G7 च्या परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सहभाग नोंदवला असून या जागतिक व्यावसपीठावर त्यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करण्यावर आणि राष्ट्रांमध्ये परस्पर विश्वास वाढविण्यावर भर दिला.

फ्रान्समध्ये पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! G-7 परिषदेदरम्यान झाला महत्त्वाचा संवाद; पाहा Video

मोदी-ट्रम्प एकाच व्यासपीठावर

या परिषदेच्या आउटरीच सत्रादरम्यान १६ महिन्यांनतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) एका व्यासपाठीवर एकत्र आले. दोन्ही नेत्यांची भेट जागतिक मुत्सद्देरिगीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियाताली तणावावर आणि होर्मुझमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

होर्मुझमधील जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध

तसेच त्यांनी होर्मुझमध्ये जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी सांगितले की, या तणावामुळे भारतीय नाविकांना जीव गमवाला लागला आहे. यामुळे सर्व निर्दोष नाविकांच्या सुरक्षा सुनिश्चित करणे ही जगातील सर्व देशांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की होर्मुझ(Hormuz) चा समुद्री मार्ग सुरक्षित ठवण्याची आणि व्यापारा नुकसान होणार नाही हे सर्व देशांनी सुनिश्चित केले पाहिजे.

The interactions with world leaders continue at the G7 Summit in Evian.@G7 pic.twitter.com/ZOrAaffrcX — Narendra Modi (@narendramodi) June 16, 2026

जागतिक नेत्यांना संबोधन

जागतिक नेत्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटले की, जगात साधनसंपत्तीची कमतरता नाही, तर सर्व देशांमध्ये विश्वासाची कमतरता आहे, कोविड महामारीने सर्व देशांमधील विश्वासाचे दावे किती कमकुवत होते हे स्पष्ट केले होते, असे त्यांनी म्हटले.  याशिवाय त्यांनी तंत्रज्ञान आणि जागतिक पुरवठा साखळीचा वापर शस्त्रासारखा न करता मानवतेच्या भल्यासाठी व्हायला हवा अस त्यांनी नमूद केले.

त्यांनी भारताच्या मानवतावादी भूमिकेचा उल्लेख करत, कोविड काळात १५० हून अधिक देशांना भारताने औषधे आणि लस पुरवल्याचे सांगितले. तसेच श्रीलंका, मोझांबिक, आणि अफगाणिस्तानच्या देशांतील संकटात भारताने केलेल्या मदतीचाही उल्लेख केला.

मोदी-ट्रम्प द्विपक्षीय बैठक

बुधवारी (१७ जून) मोदी आणि ट्रम्प यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा होणाची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या व्यापार करारावर आणि दोन्ही देशांतील व्यापारी संबंधावर सकारात्मक चर्चा अपेक्षित आहे.

Shared my thoughts at the Outreach Session on ‘Forging New Partnerships and Rebuilding International Solidarity’ at the G7 Summit in Evian. In a world that is getting more interconnected and interdependent than ever before, this subject becomes all the more vital. But,… pic.twitter.com/NjNddWGtFF — Narendra Modi (@narendramodi) June 16, 2026

G7 Summit : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

Web Title: G7 summit pm modi indian sailors death issue condemns hormuz attacks trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Donald Trump
  • G-7 summit
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.