Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

G7 Summit : ‘अमेरिकेशिवाय इस्रायलचं अस्तित्व नाहीच’ ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा, G7 व्यासपीठावरुन थेट सुनावलं

G7 Summit Update in Marathi : ट्रम्प यांनी जागतिक व्यासपीठावरुनच नेतन्याहूंना सुनावलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये इराणच्या मुद्द्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. नेमकं काय म्हणाले ट्रम्प जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 10:35 AM
G7 Summit

G7 Summit

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा नेतन्याहूंचा इशारा?
  • G7 मंचावरुन थेट सुनावलं
  • अमेरिकेशिवाय इस्रायलचं अस्तित्व नसल्याचा दावा
G7 Summit Trump Slams Netanyahu : पॅरिस : फ्रान्समध्ये G7 परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. दरम्यान या जागतिक व्यासपीठावरुन ट्रम्प यांनी थेट इस्रायलवर निशाणा साधला. त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांवर तीव्र संताप व्यक्क केला. तसेच अमेरिकेमुळे इस्रायलचे अस्तित्व नसल्याचे म्हटले.

G7 Summit : PM मोदींनी परिषदेत उपस्थित केला भारतीय नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा; ट्रम्प यांच्या समोर होर्मुझ हल्ल्यांचा थेट निषेध

नेमकं काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांना थेट G7 च्या जागतिक मंचावरुन सुनावलं. त्यांनी म्हटले की, अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय इस्रायलचे अस्तित्व राहणार नाही. नेतन्याहूंना क्रेझी असेही त्यांनी म्हटले. यावरुन दोन्ही नेत्यांमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

एकेकाळी दोन्ही नेत्यांमध्ये घट्ट मैत्री होती. मात्र, आता इराण मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. इस्रायलने लेबनॉनवर अलीकडे केलेल्या कारवाईवर अमेरिका नाराज आहे. यामुळे शांतता कराराला धोका निर्माण होत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

तर दुसरीकडे नेतन्याहूंनी देखील अमेरिका-इराण शांतता करारात इस्रायलचा सहभाग नसेल हे स्पष्ट केले आहे. इराणला कोणत्याही प्रकारे अण्वस्त्रे बाळगू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे १९ जून रोजी अमेरिका-इराण शांतता करारावर अंतिम स्वाक्षरी होणार आहे. मात्र, इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे तणाव कायम आहे.

अमेरिकेत अंतर्गत वाद

सध्या इराण युद्धामुळे ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. या युद्धामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे देशातील नागरिकांनीच नव्हे, तर ट्रम्प समर्थकांनी देखील विरोध केला आहे. ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. यामुळे इराणसोबत शांतता करार करण्यात ते उत्सुक असल्याचे दिसून येते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे..

याशिवाय इस्रायलला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरही अमेरिकन राजकारणात मतभेद निर्माण झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातील काही नेत्यांनी गाझा आणि पॅलेस्टिनींवर सतत होणाऱ्या इस्रायलच्या हल्ल्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील काही गटही परराष्ट्र धोरणावर फेरविचार करण्याची गरज व्यक्त करत आहेत.

ट्रम्प-नेतन्याहू यांचे संबंध गेल्या अनेक काळापासून चांगले राहिले आहेच. परंतु नेतन्याहूंच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि ट्रम्पवरील अंतर्गत दबावामुळे दरी निर्माण होत आहे. सध्या जिनिव्हा येथे होणाऱ्या अमेरिका-इराण कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

फ्रान्समध्ये पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! G-7 परिषदेदरम्यान झाला महत्त्वाचा संवाद; पाहा Video

Web Title: G7 summit trump slams netanyahu says israel cannot exist without us support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • G-7 summit
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.