Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिलीमध्ये भीषण दुर्घटना! गॅस टॅंकरच्या स्फोटात ५० गाड्या वाफेच्या ढिगाऱ्यात गायब ; थरारक VIDEO

Chile Accident News : चिलीची राजधानी सॅंटियागोमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. एक गॅस टँकर पलटल्याने मोठा स्फोट झाला असून यामध्ये १० हून अधिक जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 12:54 PM
Chile Gas Tanker Blast

Chile Gas Tanker Blast

Follow Us
Follow Us:
  • चिलीमध्ये भीषण अपघात
  • गॅस टँकर उलटला अन्…
  • ५० गाड्यात स्फोटात जळून खाक
Chile Gas Tanker Blast News Marathi : सॅंटियागो : चिलीमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. चिलीच्या राजधानी सॅंटियागो येथे लिक्विड गॅस टॅंकर उलटलून भीषण स्फोट झाला आहे. शुक्रवारी (२० फेब्रुवारी) झालेल्या या अपघाताचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात मोठी हानी झाली आहे. जवळपास ५० गाड्या स्फोटानंतर तयार झालेल्या पांढऱ्या धुरात गायब झाल्या आहेत.

नायजेरिया हादरलं! चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं अन्…; ३० जण जागीचा ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

स्फोटामुळे अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे टॅंकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शनींच्या मते स्फोट इतका भयंकर होता की, त्याचा फटका १५०-२०० मीटरच्या परिसरापर्यंत जाणवला. या स्फोटामुळे मोठी हानी झाली असून आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात मोठी वित्त हानी

या अपघातात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ५० वाहने पांढऱ्या धुरात गायब झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. परंतु त्यांच्या पोहोचेपर्यंत भीषण विनाश झाला आहे. या अपघतात १७ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे कारण

अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासानुसार, टॅंकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आणि टॅंकर पलटी झाला. यामुळे आसपासच्या मोटारसायकल आणि इतर चारचाकी गाड्या देखील टँकरखाली आल्या. सध्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. तसेच अपघाताची सखोल चौकशीचे आदेश सरकारी वकिलांच्या कार्यालयाने दिले आहेत. या घटनेने संपूर्ण सँटियागो हादरले आहे.

दुर्घटनेचा भयावह व्हिडिओ

सध्या सँटियागो येथील रस्ता अपघाताचा (Road Accident) व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. या व्हिडिओत टँकरचा स्फोट होऊन हवेत पांढरा धूर पसरल्याचे दिसत आहेत. तसेच दुसऱ्या दिशेने येणाऱ्या गाड्या यामध्ये वाफेच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिलीमध्ये कुठे घडला टँकरचा अपघात?

    Ans: चिलीच्या राजधानी सॅंटियागो येथे लिक्विड गॅस टॅंकर उलटलून भीषण स्फोट झाला आहे.

  • Que: चिलीच्या गँस टॅंकर अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: चिलीच्या गँस टँकर अपघातात चार जणांचा मृत्यू, तर १७ जखमी झाले आहेत.

Web Title: Gas tanker blast in chile 4 killed 17 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Road Accident
  • World news

संबंधित बातम्या

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
1

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
2

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक
3

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज
4

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.