Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza : ६२ निष्पाप मुलांसह १०० पॅलेस्टिनींचे मृतदेह दफन; गाझात शोककळा

Gaza : गाझा शहरातील झैतून परिसरात ढिगाऱ्याखालून सुमारे १०० पॅलेस्टिनींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये ६२ मुलांचा समावेश असल्याचे स्थानिक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले असून, गाझातील युद्धामुळे निर्माण झालेल्या मानवी संकटाची तीव्रता या घटनेतून पुन्हा समोर आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 06, 2026 | 10:02 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु
  • ६२ मुलांचा समावेश ;कुटुंबीयांचा आक्रोश
  • हजारो मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली
Gaza : गाझामधील युद्धाची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे . गाझा शहरातील झैतून परिसरात उध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून सुमारे १०० पॅलेस्टानीचें मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे . यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे स्थानिक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे . या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले असून , या घटनेने गाझातील मानवी संकटाची तीव्रता पुन्हा अधोरेखित केली आहे .

ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु

झैतून परिसरातील इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकांकडून मोहीम राबवण्यात आली . अनेक दिवसांपासून ढिगाऱ्याखाली दबलेल्या मृतदेहांचे अवशेष बाहेर काढण्यात आले . मोठ्या प्रमाणावर झालेली इमारतींची पडझड अंडी आवश्यक अवजड यंत्रसामुग्रीची कमतरता यामुळे मोठ्या अडचणीला सामना करावा लागत आहे .

मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे कामही करण्यात आले . अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते . काही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण असल्याने कुटुंबियांसाठी ही प्रक्रिया अधिक वेदनादायी ठरली .

US Election : ट्रम्प प्रशासन पुन्हा सुप्रीम कोर्टात; टपाल मतदानावर निर्बंधांचा आग्रह

६२ मुलांचा समावेश ;कुटुंबीयांचा आक्रोश

सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या सुमारे १०० मृतदेहांमध्ये ६२ मुलांचा समावेश असल्याचे अहवाल आहेत. युद्धाच्या काळात सर्वाधिक फटका लहान मुलांना आणि महिलांना बसत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. मृतदेहांना पॅलेस्टिनी ध्वजांमध्ये गुंडाळण्यात आले आणि स्थानिक नागरिक तसेच कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपल्या कुटुंबातील सदस्य, मुले आणि नातेवाईक गमावलेल्या नागरिकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला. युद्धामुळे विस्थापित झालेल्या आणि आपल्या घरांपासून दूर गेलेल्या अनेक कुटुंबांसाठी मृतदेह मिळणे हीदेखील मोठी प्रतीक्षा ठरत आहे.

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी

हजारो मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली

बचाव पथकांकडे मर्यादित साधने असल्यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे . स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आणखी अनेक नागरिकांचे मृतदेह उद्धवस्त इमारतींच्या अवशेषांखाली असण्याची शक्यता आहे . गाझामधील युद्धामुळे आरोग्य व्यवस्था निवारा आणि मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या आहेत .

त्यामुळे मृतदेह बाहेर काढणे त्यांची ओळख करणे आणि अंत्यसंस्कार करणे हि प्रक्रिया देखील मोठ्या मानवी संकटाचा भाग बनली आहे . ६२ मुलांसह १०० पॅलेस्टानीच्या दफनविधीने या संकटाची भीषणता पुन्हा जगासमोर आणली आहे .

 

Web Title: Gaza bodies of 100 palestinians including 62 innocent children buried a pall of gloom descends on gaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • children story
  • Funeral News
  • Gaza
  • israel-palestine war

संबंधित बातम्या

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप
1

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप

Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा
2

Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा

Gaza War : गाझा शहराच्या पश्चिमेला इस्रायली हवाई हल्ले; ५ पॅलेस्टिनी ठार
3

Gaza War : गाझा शहराच्या पश्चिमेला इस्रायली हवाई हल्ले; ५ पॅलेस्टिनी ठार

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात
4

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.