Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘2025च्या अखेरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका होतील’; बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे BNP ला आश्वासन

BNP चे सरचिटनीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखांसी बैठक झाली. या बैठकीत मोहम्मद युनूस यांनी डिसेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिल्याचे आलमगीर यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितले.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2025 | 01:27 PM
General elections will be held by the end of 2025 Bangladesh's interim government's Mohammad Yunus assures BNP

General elections will be held by the end of 2025 Bangladesh's interim government's Mohammad Yunus assures BNP

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, सध्या देशातील परिस्थिती पाहता हे सरकार अपयशी ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारच्या विरोधात उफाळलेले विद्यार्थी आंदोलन, तसेच 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशातून पाकिस्तानी लष्कराची माघार, अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध सतत होणारा हिंसाचार असो, किंवा शेख मुजीबुर्रहमान उर्फ ‘बंगबंधू’ यांच्या ढाका येथील धनमंडी-32 घरावर हल्ला असो. सध्याचे सरकार कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.

याच दरम्यान BNP चे सरचिटनीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखांसी बैठक झाली. या बैठकीत मोहम्मद युनूस यांनी डिसेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिल्याचे आलमगीर यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितले. बांगलादेशचे मुख्ख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या पक्षाला बीएनपीला 2025 च्या अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी अंतरिम सरकारने तयारी देखील सुरु केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  ‘झुकेगा नहीं साला…’, हार्ट ॲटकनंतरही कामाचा उत्साह कायम; पठ्ठ्याने डॉक्टरांनाही मारले फाट्यावर

वाढत्या महागाईबद्दलही चर्चा 

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान पक्षाचे स्थायी स्दस्य सलाहुद्दीन अहमद आणि मेजर ( निवृत्त) हाफिज उद्दीन अहमद,आलमगीरसह मुख्य सल्लागारांच्या बैठकीत उपस्थित होते. आलमगीर  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील वाढत्या महागाईचा मुद्दा देखील बैठकीत मांडला. त्यांनी म्हटले की, सरकारच्या अपयशामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तथापि, या लवकरात लवकर तोडगा काढण्यात आला पाहिजे असे त्यांनी म्हटले.

कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता

याशिवाय, बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसीना यांचे वडिल शेख मुजबीर रहमान यांच्या घरावर जमावाने केलेल्या घटनांबद्दही आलमगीर यांनी तीव्र टीका केली. त्यांनी युनूस सरकार या घटनांची जबाबदारी टाळू शकत नाही आणि यामुळे कायदाव सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. तथापि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतरिम सरकारमने प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले.

सरकारच्या धोरणांवर टीका

तसेच आलमगीर यांनी सुरक्षा ऑपरेशन, डेव्हिल हंटबद्दलही चिंता व्यक्त केली.आलमगीर यांनी सरकारला निष्पाप लोकांना यापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे. आलमगीर यांनी राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी बीएनपी कोणत्याही स्थानिक निवडणुका स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, नजरुल इस्लाम खान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपीने निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त एएमएस नासिर उद्दीन यांची भेट घेतली.

जागतिक घडीमोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्सला; अध्यक्ष मॅक्रॉनसोबत AI शिखर परिषदेत होणार सहभागी

Web Title: General elections will be held by the end of 2025 bangladeshs interim governments mohammad yunus assures bnp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
1

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.