Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जर्मनीत बीलेफेल्ड कोर्टाबाहेर गोळीबार; एकाचा मृ्त्यू, चार जण जखमी

जर्मनीत एक दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील बीलेफेल्ड शहरतील न्यालयाबाहेर अचानक गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 27, 2025 | 10:45 AM
Germany At least four hurt in Shots fired outside Bielefeld court

Germany At least four hurt in Shots fired outside Bielefeld court

Follow Us
Close
Follow Us:

बर्लिन: जर्मनीत एक दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील बीलेफेल्ड शहरतील न्यालयाबाहेर अचानक गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपार्टनुसार, हा प्रकार न्यायालयात सुरु असलेल्या व्यावसायिक बॉक्र बेसार निमानी यांच्या हत्येच्या सुनावणीदरम्यान घडला. स्थानिक वेळेनुसार, बुधवारी (26 फेब्रुवारी) दुपारी 1.30 वाजता गोळीबाराची घटना घडली. अचानक गोळीबार झाल्याने घटनास्थळी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते.

पोलिसांनी सध्या घटनास्थळी कडक बंदोबस्त केला असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून चार नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. सुरक्षा यंत्रणेणे हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरु केले आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवणार; युद्धातील मदतीच्या बदल्यात होणार करार

बॉक्र बेसार निमानी यांच्या हत्येशी संबधित प्रकरण

गोळीबार झाला त्यावेळी व्यावसायिक बॉक बेसार निमानी यांच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या हत्येचा मुख्य आरोपी हुसैन अक्कुर्ट असून याला बेल्जियम पोलिसांच्या मदतीने जुलै 2024 मध्ये ब्रुसेल्समधे अटक करण्यात आली होता. मात्र, दुसरा संशयित अयमान दाऊद किरीत अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेसार निमानी यांची हत्या मार्च 2023 मध्ये जर्मनीतील एका कॅफेत करण्यात आली होती.

गुन्हा अंडरवर्लड्शी संबंधित 

हा गुन्हा अंडरवर्लड्शी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. कोर्टातील सुनावणी संपल्यानंतर लोक बाहेर येत असताना हल्ला झाला होता. गोळ्या झाडण्यात आलेल्यांमध्ये आरोपी अक्कुर्टचे वडील आणि भाऊ देखील असू शकतात, मात्र पोलिस प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

कोण होते बॉक्सर बेसार निमानी?

प्रसिद्ध व्यवसायिक बॉक्सर म्हणून बेसार निमानी यांनी ओळखले जात होते. निमानी अल्बानियन बंशाचे होते आणि कोसोवोशी संबंधित होते. 1997 मध्ये कोसोवा युद्धादरम्यान ते जर्मनीत आश्रयासाठी आले, त्यांनी आपल्या बॉक्स कारकिर्दीत 27 पैकी 26 सामने जिंकल आहेत. तसेच IBF युरोपियन वेल्टरवेट आणि आणखी दोन राष्ट्रीय स्पर्धी त्यांनी जिंकल्या आहेत.

टमार्च 2023 मध्ये बीलेफेल्ड शहरात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एका किंवा अधिक हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्येमागे मोठे गुन्हेगारी टोळ्यांचे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गोल्ड कार्ड ग्रीन कार्डपेक्षा किती वेगळे आहे? खरंच 43 कोटी रुपयांमध्ये मिळेल का अमेरिकेन नागरिकत्व

Web Title: Germany at least four hurt in shots fired outside bielefeld court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Germany
  • World news

संबंधित बातम्या

मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियान युद्धनौका
1

मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियान युद्धनौका

‘Caught in Providence’ फेम न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

‘Caught in Providence’ फेम न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा
3

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
4

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.