Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी

Bangladesh Violence : बांगलादेशात गेल्या काही काळात हिंदूंवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदींनीकडे यामध्ये हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 11, 2026 | 06:13 PM
Bangladesh Violence

Bangladesh Violence

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशातील हिंदूवर वाढत्या अत्याचाराविरोधात संतापाचे वातावरण
  • पंतप्रधान मोदींकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
  • UN च्या देखरेखीखाली  आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची मागणी
World Appeal to PM Modi : नवी दिल्ली : बांगालदेशात (Bangladesh) गेल्या काही काळाता प्रचंड हिंसाचार वाढला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ५ हून अधिक हिंदू व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. यामुळे जागतिक स्तरावरील हिंदू लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) कडे बांगलादेशातील परिस्थितीवर तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यासाठी पंतप्रधान मोदींना खास पत्र लिहिण्यात आले आहे.

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?

काय आहे पंतप्रधान मोदींच्या पत्रात?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक हिंदू समुदायाने लिहिलेल्या पत्रात बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या, कट्टरपंथी जमावांचे हल्ले, हिंदू मंदिरांची तोडफोड या सर्व घटनांचा तपशील देण्यात आला आहे. यामध्ये भारत सराकरने बांगलादेशातील हिंदूवरील वाढत्या हल्ल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करावा. हिंदू निरापराध अल्पसंख्यांच्या बचावासाठी यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाच्या दबावा आणणण्याची मागणी करण्यात आली आहे.

बांगलादेशातील भयानक वास्तव

पंतप्रधान मोदींना हिंदू डायस्पोराने लिहिलेल्या पत्रात दीपू चंद्र दासच्या लिंचिंग आणि जिवंत जाळण्याच्या भयानक घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच इतर काही थरकाप उडवणाऱ्या घटनांबाबतही सांगण्यात आले आहे. ऑगस्ट २०२५ पासून हिंदूंवरील हल्ले वाढले आहे. लोकांना इशनिंदेच्या आरोपांच्या खाली हिंदू समुदायाच्या लोकांवर हल्ले केले आहे, त्याना मारहाण केली असल्याचे या पत्रात मांडण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, बांगलादेशातील सध्याची परिस्थितीही जाणूनबुजून प्रस्थारित करण्यात आली आहे. या नरसंहाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे जागतिक हिंदू समुदायांनी म्हटले आहे.

मानवतावादी मदतीची मागणी

जागतिक हिंदू समुदायांनी भारत सरकारडे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी मानवतावादी कॉरिडॉरची आणि निर्वासित छावण्याची मागँणी केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रातही याबाबत अपील करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींकडे करण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना सुरक्षितपणे सीमापार आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्येही हिंदूची हत्या

या सर्व घडामोडींदरम्यानच भारताचा शेजारी शत्रू देश पाकिस्तानातही एका हिंदूची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमीनदाराने २३ वर्षीय हिंदू तरुण कैलाश कोहलीची गोळ्या झाडून हत्या केली. मोठ्या आंदोलनानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय हिंसाचार; BNP पक्षाच्या युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या

Web Title: Global hindu diaspora appeal india pm modi to act on bangladesh violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?
1

Pakistan Hindu Murder: बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2

Bangladesh-Myanmar सीमेवर जोरदार गोळीबार; रोहिंग्या आणि अराकान बंडखोरांच्या चकमकीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

PM Modi in Somnath Parv : ‘औरंगजेबचा सोमनाथ मंदिराचे मस्जिद करण्याचा प्रयत्न’, स्वाभिमान पर्वात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3

PM Modi in Somnath Parv : ‘औरंगजेबचा सोमनाथ मंदिराचे मस्जिद करण्याचा प्रयत्न’, स्वाभिमान पर्वात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला
4

Iran Protest : इराणमध्ये राजेशाहीचे संकेत? सिंह आणि सुर्यच्या चिन्हांकित जुना ध्वज पुन्हा फडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.