Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?

Trade War : जागतिक बाजारात भारत आता नवा ट्रेड किंग बनणार आहे. युरोपबसोबत मुक्त व्यापार करारानंतर कॅनडा आणि ब्राझील देखील भारताशी व्यापार करार करण्याची शक्यता आहे. यामुळे ट्रम्पला चांगला दणका बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 09:14 AM
Global Trade Shift

Global Trade Shift

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक व्यापारात भारताचा डंका
  • युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार
  • ट्रम्प पडले एकटे?
Global Trade Realignment : नवी दिल्ली : भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या युरोपियन युनियन (EU) सोबत व्यापार करारानंतर जागतिक व्यापारातील समीकरणे बदलली आहे. भारत आता जागतिक व्यापाराचा नवा ट्रेड किंग बनण्याच्या मार्गावर आहे. युरोपनंतर आता कॅनडा आणि ब्राझीलने देखील भारतासोबत व्यापाराची तयारी केली आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा धक्का बसला आहे.

India EU Trade : भारतासोबत मुक्त व्यापार करार पूर्ण होताच EU अध्यक्षांचे ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर; टॅरिफवर हल्लाबोल

भारत आणि युरोपियन युनियन (EU) मधील मुक्त व्यापार करारावर २६ जानेवारी २०२६ रोजी अंतिम स्वाक्षरी करण्या आली. हा करार जगाच्या सुमारे २५ टक्के GDP आणि २ अब्ज लोकसंख्या असलेल्या असलेल्या देशांना जोडणार आहे. यामुळे या कराराला Mother of All Deals असे म्हटले जात आहे. या करारामुळे भारत आणि युरोपियन युनियनमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवरील टॅरिफ (Tariff) जवळपास ९७ टक्के कमी होणार आहे. तर भारत देखील हळूहळू युरोपीय उत्पादनांवरील टॅरिफ कमी करणार आहे.

कॅनडा-ब्राझील भारताशी व्यापार करण्यास इच्छुक

भारत आणि युरोपियन युनियनच्या या मुक्त व्यापार करारामुळे जागतिक व्यापार समीकरणात मोठा बदल दिसायला सुरुवात झाली आहे. युरोपनंतर आता कॅनडा (Canada) आणि ब्राझील (Brazil) देखील भारताशी व्यापार करण्यास इच्छुक आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध या दौऱ्यात अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तसेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी देखील अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांना भारत ही एक उत्तम बाजरपेठ आहे. लवकरच कार्नी देखील भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.

ट्रम्प यांना मोठा धक्का

सध्या या सर्व घडामोडींमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या नव्या जागतिक युतीमुळे अमेरिकेच्या संरक्षणवादी धोरणांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या उच्च टॅरिफ आणि अनिश्चित व्यापार धोरणांमुळे अनेक देशांची विश्वासार्हयता कमी हो चालली आहे.

भारताचे व्यापार धोरण

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले आहे की, भारत कोणत्याही एका शक्तीवर अवलंबून राहणार नाही, तर जागतिक संबंधात बाबात स्वतंत्र राहिल. या धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक विश्वासार्ह, संतुलित आणि प्रभावी व्यापार भागीदार बनत आहे.

India EU Free Trade: ११०% ऐवजी फक्त १०% टॅरिफ, प्रीमियम दारू देखील स्वस्त; भारत-EU च्या कराराचा फायदा

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे भारत-EU मुक्त व्यापार करार (FTA)?

    Ans: भारत आणि युरोपियन युनियन(EU) मधील व्यापार सुलभ करण्यासाठी मुक्त व्यापार करार करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशातील वस्तूंवरील टॅरिफ रद्द होईल किंवा कमी होईल. यामुळे लोकांना वस्तू स्वस्त दरात मिळतील. तसेच व्यापाराच्या, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

  • Que: भारत-EU मुक्त व्यापार कराराचा जागतिक स्तरावर काय परिणा होत आहे?

    Ans: भारत-EU मुक्त व्यापार करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक विश्वासार्ह, संतुलित आणि प्रभावी व्यापार भागीदार बनत आहे.

  • Que: कॅनडा भारताशी जवळीक का वाढवत आहेत?

    Ans: कॅनडाला अमेरिकेवरील व्यापार अवलंबित्व कमी करायचे आहे. यामुळे कॅनडा भारताकडे प्रमुख पर्यायी व्यापार भागीदार म्हणून पाहत आहे.

  • Que: भारत-ब्राझील संबंध महत्वाचे का आहेत?

    Ans: भारत-ब्राझील संबंधामुळे भारताला ग्लोबल साऊथमधे आर्थिक रणीनीतक भागीदार म्हणून पाहिले जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अत्यंत महत्वाचे आहे.

  • Que: भारताच्या धोरणांवर एस जयशंकर यांनी काय म्हटले?

    Ans: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले आहे की, भारत कोणत्याही एका शक्तीवर अवलंबून राहणार नाही, तर जागतिक संबंधात बाबात स्वतंत्र राहिल.

Web Title: Global trade realignment india eu fta deal canada brazil donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • Brazil
  • Canada
  • Donald Trump
  • Trade War
  • World news

संबंधित बातम्या

Iran US Conflict 2026: विनाशाचे सुंदर आरमार! काय आहे ट्रम्प यांचे इराणला जेरीस आणणारे ‘मिशन अब्राहम लिंकन’?
1

Iran US Conflict 2026: विनाशाचे सुंदर आरमार! काय आहे ट्रम्प यांचे इराणला जेरीस आणणारे ‘मिशन अब्राहम लिंकन’?

डोनाल्ड ट्रम्पचा मनमानी कारभार सुरुच; नोटाच्या मूळ विचारधारेवरच केला घाव
2

डोनाल्ड ट्रम्पचा मनमानी कारभार सुरुच; नोटाच्या मूळ विचारधारेवरच केला घाव

वेडेपणा की मास्टरमांइड? डोनाल्ड ट्रम्प यांच्या Madman Theory मुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर, काय आहे रणनीती?
3

वेडेपणा की मास्टरमांइड? डोनाल्ड ट्रम्प यांच्या Madman Theory मुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर, काय आहे रणनीती?

Iranian Rial Collapse : डोनाल्ड ट्रम्पने केला ईराणचा गेम ओव्हर? एका डॉलरसाठी मोजावे लागतायत तब्बल 15 लाख रियाल
4

Iranian Rial Collapse : डोनाल्ड ट्रम्पने केला ईराणचा गेम ओव्हर? एका डॉलरसाठी मोजावे लागतायत तब्बल 15 लाख रियाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.