Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजपक्षे अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्नांत, पत्नी आधीच अमेरिकन नागरिक

श्रीलंकन ​​वृत्तपत्र डेली मिररने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, राजपक्षे यांच्या अमेरिकेतील वकिलांनी गेल्या महिन्यातच त्यांना ग्रीन कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांच्या पत्नी लोमा राजपक्षे या आधीच अमेरिकन नागरिक आहेत. त्यामुळे ते ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 19, 2022 | 03:15 PM
राजपक्षे अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्नांत, पत्नी आधीच अमेरिकन नागरिक
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी अमेरिकेत स्थायिक होण्याकरीता ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आहे. गेल्या महिन्यात श्रीलंकेतील लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारविरोधी निदर्शने केली होती. त्यामुळे ते देश सोडून पळून गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची पत्नी आणि मुलगा आधीच अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

श्रीलंकन ​​वृत्तपत्र डेली मिररने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, राजपक्षे यांच्या अमेरिकेतील वकिलांनी गेल्या महिन्यातच त्यांना ग्रीन कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांच्या पत्नी लोमा राजपक्षे या आधीच अमेरिकन नागरिक आहेत. त्यामुळे ते ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात. गोताबाया यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व देखील होते. परंतु २०१९ मध्ये श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग केला.

राजपक्षे सध्या त्यांच्या पत्नीसह बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये आहेत. पूर्वी ते नोव्हेंबरपर्यंत थायलंडमध्ये राहणार होते. पण आता त्याने आपला प्लॅन रद्द केला आहे. २५ ऑगस्टला तो श्रीलंकेला परतणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना थायलंडमध्ये मुक्तपणे राहण्याची परवानगी दिली जात नाही. येथे पोलिसांनी त्यांना हॉटेलच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: Gotabaya rajapaksa applies for green card to settle in us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2022 | 03:15 PM

Topics:  

  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
1

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.