Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा; भररस्त्यात केली तीन नागरिकांची निर्दयी हत्या, Video Viral

Hamas Killed 3 Gazans : हमासने इस्रायलला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखील तीन पॅलेस्टिनींची हत्या केली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2025 | 05:14 PM
Hamas executes three Gazans accused of Israeli collaboration

Hamas executes three Gazans accused of Israeli collaboration

Follow Us
Follow Us:
  • हमासने ३ पॅलेस्टिनींची केली निर्दयी हत्या
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • इस्रायलला हमासविरोधी सहकार्य केल्याच्या आरोपाखाली दिली मृत्यूदंडाची शिक्षा
Hamas Killed 3 Palestinians : गाझा : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी गाझातील ३ पॅलेस्टिनी नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी निर्दयीपणे हत्या केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या पॅलेस्टाईनला स्वतंत्र मान्यता देण्यावर आंतरराष्ट्रीय समुदायात चर्चा सुरु आहे.

ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, भारत, कॅनडा आणि सौदी अरेबियासह १५२ देशांनी मान्यता दिली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमासने गाझातील ३ पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलला सहकार्य केल्याच्या आरोपाखाली मारुन टाकले आहे. शिवाय या घटनेचे चित्रीकरण करुन याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘नरसंहारासाठी नेतन्याहूच जबाबादार’ ; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची गाझातील इस्रायलच्या कारवायांवर जोरदार टीका

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तीन लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे. त्यांना गुडघ्यावर बसवण्यात आले असून त्यांच्यावर बंदूक ताणली आहे. यावेळी लोकांची प्रचड गर्दी देखील पाहायला मिळत आहे. लोक ही घटना व्हिडिओत कैद करत आहेत. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हमासच्या एका दहशतवाद्याने सांगितले की, इस्रायलीना सहकार्य केल्याने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. हमासने गाझा शहरातील शिफा रुग्णालयाबाहेर नागरिकांची निर्घृण हत्या केली आहे.

#BREAKING #Hamas executes three Gazans accused of Israeli collaboration in #Gaza City, moments after UK, Canada, & Australia recognize #Palestine. Crowds cheer as the act, filmed live, starkly contrasts with Western peace efforts, what are your thoughts? #Israel pic.twitter.com/ygZEG1Pjfr — Thepagetoday (@thepagetody) September 21, 2025


हमासने म्हटले आहे की, विश्वासघात करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल. हमासच्य मते इस्रायल नियंत्रित एक गट गाझाच्या रफाहमध्ये तैनात आहे. हा गट हमासविरोधी माहिती इस्रायलला पुरवत होता. यामुळे त्यांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. यापूर्वी देखील हमासने मानवतावदी मदत लुटल्याच्या आरोपाखाली सहा पॅलेस्टिनींची निर्दयी हत्या केली होती.

या देशांनी पॅलेस्टाईनाला दिली स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता

भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि सौदी अरेबियासह आतापर्यंत १५२ देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिला आहे. पण इस्रायल, इटली अमेरिका आणि जपान यांसारख्या काही देशांनी याला नकार दिला आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

हमासने कोणाची हत्या केली? 

हमासने गाझातील ३ पॅलेस्टिनी नागरिकांची सार्वजनिकपण निर्दयी हत्या केली आहे?

हमासने पॅलेस्टिनी नागरिकांची का केल्या हत्या? 

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, हमासने इस्रायलला त्यांच्याविरोधी मदत केल्याच्या आरोपाखाली पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केली आहे.

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद

Web Title: Hamas executes three gazans accused of israeli collaboration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
1

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
2

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका
3

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
4

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.