Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने

Protest in London against Bangladesh Violence : गेल्या काही काळात बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे प्रमाणा वाढले आहे. याचा पडसाद आता परदेशातही दिसू लागले आहे. या हिंसाचाराविरोधात परदेशात आंदोलने सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 09:58 AM
Protest in London against Bangladesh violence

Protest in London against Bangladesh violence

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यात वाढ
  • अत्याचार अन् हत्येचे पडसाद परदेशात
  • लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने
Protest in London against Bangladesh violence : लंडन : गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात हिंदूवरील हत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच परदेशातील बांगलादेशी हिंदूंनी या अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे. बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करुन होत असलेल्या त्यांच्या हत्येविरोधात ब्रिटनची राजधानी लंडन येथे तीव्र निदर्शने झाली आहेत. या आंदोलना भारतीय आणि बांगलादेशी हिंदूंचा समावेश आहेत. लंडनमध्ये बांगलादेश हाय कमिशनबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली आहेत.

Bangladesh Violence : बांगलादेशात पुन्हा खळबळ! रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला; २० हून अधिक जखमी

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत चालली आहे. कट्टरपंथी गटांकडून ईशनिंदाच्या खोट्या आरोपांखाली हिंदूवर हल्ले केले जात आहे. त्यांची घरे जाळली जात आहेत, मालमत्ता जप्त केली जात आहे. बांगलादेश हिंदूंना धमक्या देण्याचे आणि त्यांच्या थेट हत्येचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मावाधिकार संघटनांनी या सर्व प्रकारच्या हिंसाचारी घटनांना तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच वाढत्या हिंसाचाराबाबत तीव्र चिंताही व्यक्त केली आहे.

दिपू दास हत्या प्रकरण

नुकतेच २७ वर्षीय हिंदू युवक दिपू दास याची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. मयमनसिंह जिल्ह्यात भालुका येथे काम करणाऱ्या दिपू दास वर ईशनिंदाचा खोटा आरोप करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याच्या मतदेहाला लटकवून जाळण्यातही आहे. या संपूर्ण घटनेने जगाला धक्का बसला होता. शिवाय कट्टरपंथीय एवढ्यावरच थांबले नाहीत, यानंतर देखील  २९ वर्षीय अमृत मंडल उर्फ ​​सम्राटची मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणीचा आरोप करत त्याला ठार करण्यात आले आहे.

दरम्यान या हत्येनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन तीव्र निषेध नोंदवला जात आहे. लंडनमध्ये बांगलादेश हाय कमिशन बाहेर बांगलादेशी आणि भारतीय हिंदूंनी निदर्शने केली आहेत. या निदर्शनांमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबवा, अल्पसंख्याकांना संरक्षण द्या अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. बांगलादेश सरकारकडे याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

या घटनेचे पडसाद भारतातही उमटले आहे. भारतातही विविध ठिकाणी बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहे. दीपू दासला न्याय देण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरुनहा याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

#WATCH | Indian and Bangladeshi Hindu communities in London protest outside the Bangladesh High Commission in London against the killings of Hindus in Bangladesh pic.twitter.com/gNBz72GnDt — ANI (@ANI) December 27, 2025

Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या; दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता राजबारीत अमृत मंडलचा बळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात हिंदूवर काय आरोप आणि हल्ले केले जात आहेत?

    Ans: बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदाचे खोटे आरोप कट्टपंथी गटांकडून केले जात आहे. तसेच त्यांची घरे जाळणे, मालमत्ता बळकावणे आणि हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.

  • Que: बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रतिक्रिया येत आहेत?

    Ans: बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे. ब्रिटन आणि भारतात याविरोधात निदर्शने सुरु आहेत. तर मानवाधिकार संघटनांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Hindu communities london protest outside bangladesh high commission in london against killings of hindus in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • britain
  • World news

संबंधित बातम्या

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा हादरला ‘हा’ आशियाई देश ; ७.० रिश्टर स्केल तीव्रतेमुळे लोकांमध्ये घबराट
1

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा हादरला ‘हा’ आशियाई देश ; ७.० रिश्टर स्केल तीव्रतेमुळे लोकांमध्ये घबराट

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?
2

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?
3

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?

शाहबाज सरकार घाबरले! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाच्या भितीने PTI च्या नेत्यांवर लाहोरमध्ये प्रवेशास बंदी
4

शाहबाज सरकार घाबरले! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाच्या भितीने PTI च्या नेत्यांवर लाहोरमध्ये प्रवेशास बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.