Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attack : तीन दिवसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात?

Hormuz Attack Update : होर्मुझमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका भारताला बसत असून पुन्हा भारतीय नाविकांचा जीव धोक्यात आला आहे. MT Jalveer या जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 03:05 PM
MT Jalveer Attacked

MT Jalveer Attacked

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील संघर्षाचा भारताला तिसऱ्यांदा फटका
  • अमेरिकी हल्ल्यांमुळे भारतीय नाविक धोक्यात
  • गुरुवारी आणखी एका जहाजाला लक्ष्य
Hormuz Attack News in Marathi : मध्यपूर्वेत अमेरिका-इराण संघर्षाने तीव्र पेट घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय नाविकांना बसत आहे. गुरुवारी (११ जून) शिनास बंदराजवळ आणखी एका जहाजालर हल्ला करण्यात आला आहे. या जहाजावर २० भारतीय नाविक आहेत. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुमला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Hormuz Attack : होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू, २ मृतदेह ताब्यात

इंजिन रुमला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, MT Jalveer वर झालेल्या हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रुमला भीषण आग लागली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आले आहे. यामध्ये जहाजातून काळा धूर निघताना दिसत आहे. या जहाजावर २० भारतीय नाविक तैनात होते. सर्व नाविक सुरुक्षित असल्याचे सांगितले जातक आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेची पुष्टी केली असून स्थानिक सरकारशी सतत संपर्कात असल्याचे म्हटले.

तीन दिवसांत तिसरा सर्वात मोठा हल्ला

नुकत्या झालेल्या हल्ल्यापूर्वी बुधावरी (१० जून) एमटी सेटेबेलो जहाजावरही अमेरिकेने कारवाई केली होती. या जहाजावरही २४ भारतीय नागरिक होते. ज्यामध्ये २१ जणांचा वाचवण्यात आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेपूर्वी सोमवारी एमटी मॅरिव्हेक्स जहाजावर हल्ला झाला होता. यातील सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत.

🚨Another commercial vessel with Indian sailors on board attacked in Hormuz Strait MT Jalveer has come under attack off the Oman coast. The incident comes just one day after another attack on a commercial tanker off Oman left three Indian seafarers dead. pic.twitter.com/Ln65uPkkr0 — Sputnik India (@Sputnik_India) June 11, 2026

भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त

या घटनेची माहिती मिळताच भारत सरकारने तातडीने अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांच्याकडे कारवाईबाबत स्पष्ट मागितले. भारताने कठोर भूमिका घेत पश्चिम आशियातील व्यापारी जहाजांवर हल्ले थांबवण्याची मागणी केली. व्यापारी जहाजे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा घटना थांबवण्यास भारताने सांगितले. यामुळे आतरराष्ट्रीय मार्गांवरही वाहतूकही प्रभावित होत असल्याची चिंता सरकारकडून व्यक्त करण्यात आली.

गेल्या दोन दिवसांत ही भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवरील कारवाईची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरही अमेरिकन नौदलाने कारवाई केल्याचे वृत्त आहे. त्या जहाजावरही २४ भारतीय कर्मचारी होते. मिसाईल हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती. परंतु ओमानच्या कोस्ट गार्डला वेळेत माहिती मिळाल्याने सर्व भारतीयांना सुरक्षित वाचवण्यात यश आले.

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता

Web Title: Hormuz attack 3 major strike in 3 days mt jalveer targeted indian sailors at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Attack : होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू, २ मृतदेह ताब्यात
1

Hormuz Attack : होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू, २ मृतदेह ताब्यात

Hormuz Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय, जगावर पुन्हा इंधन संकट?
2

Hormuz Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय, जगावर पुन्हा इंधन संकट?

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता
3

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता

Share Market Closing: शेवटच्या तासात बदललं Share Market चं चित्र; Sensex Nifty ची काय स्थिती?
4

Share Market Closing: शेवटच्या तासात बदललं Share Market चं चित्र; Sensex Nifty ची काय स्थिती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.