Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naval Escalation : होर्मुझची खाडी पेटली! इराणचा अमेरिकन युद्धनौकावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा, युद्धाचा भडका उडणार?

US Iran Conflict : अमेरिका इराण युद्ध आता विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. नुकतेच इराणने अमेरिकी युद्धनौकेवर हल्ल्याचा दावा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 09:38 AM
Iran Claims missile attack on US Warship

Iran Claims missile attack on US Warship

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये भीषण तणाव
  • इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ल्याचा दावा
  • अमेरिकेने फेटाळला इराणचा दावा
Iran Claims missile attack on US Warship : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका (America) इराण संघर्षाने आता विनाशकारी रुप धारण केले आहे. सोमवारी (०४ मे) इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने एक खळबळजनक दावा केला आहे. IRGC ने अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुधमधून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र डागली असल्याचा दावा केला आहे. या घटनेने जागतिक राजकारणा मोठी खळबळ उडाली आहे.

Donald Trump यांचे वर्चस्व संपणार? इराणसोबतच्या वादामुळे लोकप्रियतेत घट, आगामी निवडणुकीपूर्वीच सर्वेक्षणाने उडवली झोप

नेमकी काय घटना आहे?

इराण(Iran) च्या सरकारी वृत्तसंस्था फार्सने दिलेल्या माहितीनुसार, जास्क बंदर शहराच्या जवळ ही घटना घडली आहे. इराणच्या मते, अमेरिकेच्या युद्धनौकेने आतंरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याने हल्ला करण्यात आला आहे. इराणने हल्ल्यापूर्वी इशारा देऊनही जहाजने आपला मार्ग बदलला नाही. यामुळे ही कारवाई करण्यात आली. इराणचा दावा आहेकी, या हल्ल्यानंतर अमेरिकन जहाजाला आपला मार्ग बदलावा लागला होता.

अमेरिकेने इराणचा दावा फेटाळला

दुसरीकडे मात्र अमेरिकेच्या पेटांगॉनने इराणच्या या दाव्याचे खंडन केले आहे. अमेरिकेच्या कोणत्याही जहाजावर हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे. पेटांगॉनन हा दावा केवळ एक प्रोपोगंडा असल्याचे म्हटले. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी प्रोजेक्ट फ्रीडम ऑपरेशनची घोषणा केली होती. याचा उद्देश होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याचा आहे. परंतु इराणने याला तीव्र विरोध केला आहे.

इराणची प्रतिक्रिया

इराणने अमेरिकेच्या या मोहिमेवर बोलताना म्हटले की, त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही परकीय शक्तीला समुद्रात प्रवेश दिला जाणारा नाही. अन्यथा त्यांना लष्करी कारवाईचा सामना करावा लागेल. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिका-इस्रायलची जहाजे होर्मुझ(Hormuz) मध्ये आधीच रोखून धरली आहेत. केवळ मित्र राष्ट्रांना आणि त्यांच्याविरोधी लष्करी करवाईत सहभागी नसलेल्यांचा सर्व निकषांचे पालन करुन सोडले जात आहे.

जागतिक परिणाम

दोन महिन्यांपासून चाललेल्या या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इंधन दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांतील तणाव वाढत असल्याने मध्यपूर्वेतही अशांतता पसरली आहे.

दोन्ही देशांत गेल्या दोन आठवड्यांपासून शांतता चर्चा ठप्प असून होर्मुझवरील नाकेबंदी अधिक कडक झाली आहे. अशा परिस्थिती हा हल्ला दोन्ही देशांत महायुद्धाची शक्यता दर्शवत आहे. सध्या अमेरिकेच्या पावलाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Middle East Conflict : इराणची खैर नाही! इस्रायलच्या भात्यात सामील होणार दोन नवे ब्रम्ह्मास्त्र; अमेरिकेसोबत मोठी संरक्षण डील

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने काय दावा केला आहे?

    Ans: इराणने होर्मुझमध्ये अमेरिकी युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे.

  • Que: इराणच्या दाव्यावर अमेरिकेने काय प्रतिक्रिया दिली ?

    Ans: अमेरिकेच्या पेटांगॉनने इराणच्या या दाव्याचे खंडन केले आहे. अमेरिकेच्या कोणत्याही जहाजावर हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे. पेटांगॉनन हा दावा केवळ एक प्रोपोगंडा असल्याचे म्हटले.

Web Title: Hormuz crisis iran claims missile strike on us warship washington denies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान
1

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
2

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
3

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
4

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.